VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!
Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
Apr 9, 2023, 08:26 PM ISTShubman Gill ला पाहताच स्टेडियममध्ये गुंजतो 'सारा भाभी जैसी'चा नारा, विराट कोहलीच्या 'त्या' कृत्याचा व्हिडीओ व्हायरल Video Viral
Shubman Gill Video Viral : सध्या आयपीएलची (IPL 2023) धूम सुरु आहे. आज मुंबईतील वानखेडे (IPL 2023, MI vs CSK)स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) एकमेकांशी लढणार आहे. पण सोशल मीडियावर कायम चर्चा असते ती शुभमन गिल आणि साराची...जेव्हा प्रेक्षक 'सारा भाभी जैसी'चा नारा देतात तेव्हा विराट कोहलीचं ते कृत्य...
Apr 8, 2023, 11:54 AM IST
DC vs GT: गुजरात राखणार 'दिल्ली'चं तख्त? असा असेल संघ? जाणून घ्या संभाव्य Playing XI
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (Delhi Capitals vs Gujarat Titans) यांच्यात आयपीएल २०२३ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. जाणून घ्या कसा असेल गुजरातचा संघ?
Apr 4, 2023, 02:25 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं; नेमकं काय चुकलं?
Australia Beat India In 2nd ODI: टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Mar 19, 2023, 06:20 PM ISTShubman Gill Video: कंट्रोल गिल कंट्रोल! फिल्डींग करताना शुभमनने कोणाला केली शिवीगाळ?
Shubman Gill Video: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना शुभमन गिलने (Shubman Gill) आज दोन सोप्पे कॅच सोडून दिले. हे कॅच सोडल्यामुळे शुभमनला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. दरम्यान यावेळी शुभमन स्वतःवरही संतापलेला दिसला.
Mar 17, 2023, 11:03 PM ISTIND vs AUS: ठरलं! पहिल्या वन डेत हा खेळाडू करणार गिलबरोबर ओपनिंग, कर्णधार पांड्याने सांगितली Playing XI
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्या सांभाळणार आहे.
Mar 16, 2023, 09:38 PM ISTसारा वहिनी अजून किती मेहनत...; गोलंदाजी पाहून Shubman Gill चाहत्यांकडून ट्रोल!
चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी जेव्हा सामना ड्रॉ होणार असं निश्चित मानलं जात होतं, त्यावेळी शुभमन गिलने गोलंदाजी केली. शुभमन पार्ट टाईम लेग स्पिनर आहे.
Mar 14, 2023, 07:30 PM ISTIND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?
Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...
Mar 12, 2023, 05:51 PM ISTWWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...
टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...
Mar 12, 2023, 03:37 PM ISTShubman Gill ने स्वतःच्या चुकीचं खापरं फोडलं पुजारावर; पुजारानेही लाईव्ह सामन्यात सुनावलं, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये टीमचा युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill Pujara Video) सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारावर संतापलेला दिसतोय. इतकंच नाही तर यावेळी पुजाराही शांत बसत नाही.
Mar 11, 2023, 05:37 PM ISTShubman Gill च्या सिक्सनंतर मैदानात ड्रामा; बराच वेळ खेळ थांबला, अखेर...!
झालं असं की, शुभमन गिलने लगावलेल्या सिक्समुळे काहीवेळ खेळ थांबवावा लागला. हा संपूर्ण ड्रामा भारतीय डावाच्या 10 व्या ओव्हरमध्ये झाला.
Mar 10, 2023, 09:36 PM ISTShubman Gill : सारा नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य
कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.
Mar 8, 2023, 04:31 PM ISTSara Tendulkar : सारा भाभी जैसी...; Shubman Gill ला पाहताच प्रेक्षकांनी घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे
Mar 2, 2023, 08:10 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTShubman Gill : 'सारा-सारा....,' धाव घेताना शुभमन गिल जखमी, चाहत्यांनी केली अशी कमेंट
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Aus) शुभमन गिल जखमी झाला. एकीकडे धाव घेत असताना शुभमन पडला आणि त्याच्या पोटाला दुखापत झाली. तर दुसरीकडे साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
Mar 2, 2023, 03:34 PM IST