shubman gill

T20 World Cup: रोहित-राहुलचं T-20 करियर संपुष्टात? भारताला मिळाली Six ने सुरुवात करणारी सलामीवीरांची जोडी

rohit sharma kl rahul t20 career finish : रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांना यंदाच्या आयपीएलच्या पर्वात अद्याप दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच आता या दोघांना पुन्हा टी-20 संघात स्थान मिळेल का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

May 13, 2023, 12:39 PM IST

Team India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!

WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.

May 11, 2023, 03:36 PM IST

Shubman Gill : Spider-Man चा आवाज बनणार शुभ'मॅन'; क्रिकेटनंतर नव्या अवतारात दिसणार गिल

Shubman Gill : 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स'साठी शुभमन गिल महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

May 9, 2023, 09:04 PM IST

Shubman Gill: 'मी शुबमनच्या जागी असतो तर...', Virender Sehwag लाख मोलाचं बोलला, म्हणतो...

Virender Sehwag On Shubman Gill: शुभमनने (Shubman Gill) 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीवर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) वक्तव्याचा परिणाम होता, अशी चर्चा आता सुरू झालीये. नेमकं सेहवाग काय म्हणाला होता? 

May 7, 2023, 08:05 PM IST

KKR vs GT : ऐकू येत नाही का...; भर मैदानात शुभमन गिल आणि नितिश राणा भिडले!

शुभमन गिलने गेल्या 7 सामन्यामध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या सामन्यात शुभमन गिलच अर्धशतक चुकलं. दरम्यान याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणासोबत गिलने मैदानातच राडा झाला.

Apr 30, 2023, 03:54 PM IST

Arjun Tendulkar: शुभमनला बसली कानशिलात; बाजूला असलेल्या अर्जुनला हसू आवरेना!

Arjun Tendulkar: व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशन गुजरातचा ओपनर शुभमन गिलला कानाखाली लगावताना दिसतोय. मात्र यावेळी बाजूला असेलल्या अर्जुनची रिएक्शन पाहण्यासारखी होती. 

Apr 27, 2023, 09:59 PM IST

GT vs MI IPL 2023 : जेव्हा अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल आमने-सामने येतात; पाहा काय झालं!

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा या शुभमन गिल आणि अर्जुन तेंडुलकरवर होत्या.

Apr 26, 2023, 07:37 PM IST

IPL 2023 : नंबर 1 यारी है, पण... भर मैदानात ईशान-शुभमन भिडले, नक्की काय झालं? पाहा Video

Ishan Kishan Slaps Shubman Gill: सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात (GT vs MI) संघातील दोन खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय. या व्हिडिओमध्ये ईशान किशन  (Ishan Kishan) शुभमन गिलच्या (Shubman Gill) कानाखाली मारताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) देखील होत आहे.

Apr 25, 2023, 06:54 PM IST

Sara Tendulkar : किसी का भाई किसी की जान...; MI-GT सामन्यापूर्वी सोशल मीडियावर साराच्या नावाची चर्चा

आयपीएलमधील आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल खेळताना दिसणार आहे तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून उतरणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आता 'किसी का भाई किसी की जान' ट्रेंड होतंय. 

Apr 25, 2023, 06:40 PM IST

WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!

मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Apr 25, 2023, 04:53 PM IST

IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठा अपघात टळला, दोन क्रिकेटपटू थोडक्यात बचावले

GT vs MI IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. त्याआधी मैदानावर एक मोठा अपघात टळला. टीम इंडियाचे दोन खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले

Apr 24, 2023, 09:35 PM IST

GT vs LSG: विकेट गेल्यानंतर Shubman Gill ला कोणी दिली फ्लाईंग किस, व्हिडीयो होतोय व्हायरल

आजच्या सामन्यातंही तो चांगला खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आलेला नाही.

Apr 22, 2023, 06:14 PM IST

Shubman Gill : ....तर सणसणीत चपराक मिळेल; गुजरातच्या गिलवर संतापला Virender Sehwag!

पंजाब विरूद्ध गुजरात या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) ने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाविरूद्धचा सामना जिंकला. मात्र गिलने या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळी केली.

Apr 14, 2023, 04:31 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं IPL च्या आचारसंहितेचं उल्लंघन, लगावला 'इतक्या' लाखांचा दंड!

Hardik Pandya fined for slow over rate: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या आरोपामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Apr 14, 2023, 03:52 PM IST

IPL 2023: 'हा' 23 वर्षीय खेळाडू मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

Highest Runs in IPL Season Record: आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम  विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 च्या मोसमात त्याने जबरदस्त फलंदाजी करत 900 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र आजवर कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही.

Apr 11, 2023, 10:41 AM IST