Rohit Sharma : गिलच्या कॅचचा वाद काही मिटेना...; अंपायरच्या 'त्या' निर्णयावरून रोहित-कमिंस भिडले
Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) दुसऱ्या डावातील विकेटवरून मोठा गदारोळ माजल्याचं दिसून आलं. तर सामना संपल्यानंतर दोन्ही टीमच्या कर्णधारांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पहायला मिळालं.
Jun 12, 2023, 05:54 PM ISTShubman Gill : इथे संघ पराभूत झालेला असतानाच तिथे शुभमन गिलची 'अशी' प्रतिक्रिया, एकदा ट्विट पाहाच...
IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गिल याने प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 12, 2023, 10:03 AM ISTAUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट
ICC On Shubman Gill Wicket: शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही, असं आयसीसीने सांगितलं आहे.
Jun 11, 2023, 04:21 PM IST"यावरुन वाद घालण्यात..."; वादग्रस्त कॅचचा फोटो शेअर केल्यानंतर शुभमनला BCCI चा इशारा
Shubman Gill Cameron Green Controversial Catch: शुभमन गिलला आठव्या ओव्हरमध्ये बाद देण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. ही विकेट ढापल्याचा आरोप चाहते करत असतानाच शुभमनने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक पोस्ट केली आहे.
Jun 11, 2023, 12:38 PM ISTWTC final 2023 : शुभमन गिल याला आऊट देणारे पंच कोण आहेत? टीम इंडियाशी जुने 'वैर'
Shubman Gill controversial dismissal : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल ज्या प्रकारे बाद झाला त्यावरुन बराच खल होत आहे. वादग्रस्तपणे बाद करण्यात आल्यामुळे नव्याने वाद उफाळला आहे.
Jun 11, 2023, 09:52 AM ISTVirat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.
Jun 11, 2023, 12:14 AM ISTओव्हलच्या मैदानावर शुभमन गिलला मुलीकडून प्रपोज, फोटो होतायत व्हायरल
ओव्हलच्या मैदानावर शुभमन गिलला मुलीकडून प्रपोज, फोटो होतायत व्हायरल
Jun 10, 2023, 10:53 PM ISTRohit sharma : गिलच्या विकेटनंतर कर्णधार रोहित संतापला; हिटमॅनच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल
Rohit sharma : शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) विकेटवरून नवा वाद उपस्थित होताना दिसला. अशातच गिलला आऊट दिलेलं पाहताच रोहित शर्माचं रिएक्शन व्हायरल होतंय.
Jun 10, 2023, 09:09 PM ISTAUS vs IND: शुभमन गिल Out की Not Out? कांगारूंकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच सांगा!
Shubman Gill Wicket Video: कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं.
Jun 10, 2023, 08:50 PM ISTIND vs AUS: शुभमनचा बचाव पण पुजारावर सडकून टीका; LIVE सामन्यात रवी शास्त्रींनी झाप झाप झापलं, म्हणाले...
WTC Final 2023 IND vs AUS: फलंदाजी करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. त्यामुळे आता रोहित विराटसह पुजारावर (Cheteshwar Pujara) देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सटकून टीका केली आहे.
Jun 9, 2023, 04:04 PM ISTIND vs AUS: टॉस जिंकत रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला दिली संधी!
WTC Final 2023 IND vs AUS Live: कॅप्टन रोहितने संघात फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान दिलंय. भारतीय टीममध्ये फक्त रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) स्थान दिलंय.
Jun 7, 2023, 02:53 PM ISTचुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा
चुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा
Jun 6, 2023, 10:54 PM ISTArjun Tendulkar : टीम इंडियामध्ये अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री? गिलच्या नेतृत्वाखाली 'या' दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता
Arjun Tendulkar : टीम इंडियाला आयरलँड विरूद्ध सिरीज खेळायची आहे. या सिरीजसाठी टीम इंडियाचं कर्णधारपद नवखा खेळाडू शुभमन गिलला दिलं जाऊ शकतं. यावेळी टीममध्ये अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
Jun 6, 2023, 08:37 PM ISTWTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:51 PM ISTड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video
Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.
Jun 6, 2023, 05:12 PM IST