shubman gill

Sara Tendulkar वरून चिडवताच लाजला Shubman Gill, व्हिडीओ झाला व्हायरल

 या शुभमनचा (Shubman Gill) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने मजा घेत होते.

Jan 19, 2023, 09:05 PM IST

IND vs NZ: "मला झोपू देत नाही, रोज रात्री तो...", LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!

rohit sharma interview with shubman-ishan: कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रोहितने दोघांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यावेळी...

Jan 19, 2023, 04:20 PM IST

एकाच रूममध्ये राहता आणि एकत्र झोपता...; Shubman Gill विषयी हे काय बोलून गेला Rohit Sharma?

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे शुभमन गिल (Shubman Gill). मात्र सामन्यानंतर गिलचे बेडरूम सिक्रेट उलगडले आहेत.

Jan 19, 2023, 03:53 PM IST

'200 धावा केल्यानंतर तीन मॅच खेळला नाही', रोहित शर्मानं प्रश्न विचारताच इशान किशननं दिलं असं उत्तर

Rohit Sharma To Ishan Kishan: सामन्यानंतर द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशननं एकमेकांशी वार्तालाप केला. या दरम्यान रोहित शर्मानं इशान किशनची फिरकी घेतली. 200 धावा केल्यानंतर 3 सामने फेल गेल्याची आठवण करून दिली. त्यावर इशान किशननं आपल्या शैलीत उत्तर दिलं. 

Jan 19, 2023, 02:06 PM IST

IND Vs NZ : हत्ती गेला पण शेपटान घाम काढला! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर विजय

IND Vs NZ​ :टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता.

Jan 18, 2023, 09:53 PM IST

Ind vs NZ : शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल

Shubman Gill Double Century : टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill) ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये धावा करत त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. दरम्यान ही सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

Jan 18, 2023, 08:41 PM IST

नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?

बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.   

Jan 18, 2023, 08:14 PM IST

Ind vs NZ : शुभमन गिलची वादळी खेळी, न्यूझीलंडसमोर रचला धावांचा डोंगर...

Shubman Gill Century :.शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल सेंच्यूरीच्या बळावर (Shubman Gill Century) टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर (Ind vs NZ)  350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून  हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे.

Jan 18, 2023, 05:23 PM IST

Shubman Gill Double Century : शुभमन गिलचं वादळी द्विशतक, एकटा गडी वाघासारखा लढला!

IND vs NZ 1st ODI : पहिल्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने वादळी खेळी करत द्विशतक (Shubman Gill Double Century) ठोकलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम देखील नावावर केले आहेत. 

Jan 18, 2023, 05:23 PM IST

IND vs NZ 1st ODI : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंड (india vs new zealand) विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill hits Century) बॅटीने कमाल करून दाखवली आहे. शुभमन गिलने  87 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं आहे. या शतकासह आता त्याने वनडे कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले आहे. 

Jan 18, 2023, 05:12 PM IST

IND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार?

India vs New Zealand ODI :पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली.

Jan 18, 2023, 03:47 PM IST

मैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!

शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jan 17, 2023, 09:02 PM IST

IND vs SL, 3rd ODI: कॅप्टन रोहितसाठी 'हा' खेळाडू ठरतोय डोकेदुखी; तिसऱ्या सामन्यात होणार पत्ता कट!

Shubman Gill: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) शुभमन गिल सलामीला काही खास करू शकला नाही आणि केवळ 21 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर...

Jan 13, 2023, 06:07 PM IST

विकेट गेल्यावर रोहितवर संतापला Shubman Gill; पव्हेलियनमध्ये परतत असताना केली शिवीगाळ? VIDEO व्हायरल

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मैदानात या दोघांमध्ये वाद झाल्याचंही दिसून आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 10, 2023, 06:20 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x