क्लासी पोज देत श्रद्धा कपूरने शेअर केले फोटो; पाहा अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज
Shraddha Kapoor Latest Photos: श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतेच श्रद्धाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. श्रद्धाने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने लोकांच्या मनात घर केलं आहे. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. क्रॉप टॉप आणि ब्लू जॅकेटमध्ये श्रद्धा कपूर खूपच हॉट दिसत आहे. गोल्डन ॲक्सेसरीजने तिचा लूक आणखी हायलाइट केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री क्लासी पोज देताना दिसत आहे.कधी ती तिचे जॅकेट चघळताना दिसते तर कधी ती खूप हॉट पोज देताना दिसते. एका फोटोत, श्रद्धाने डोळ्यांचे एक्सप्रेशन देऊन चाहत्यांना घायाळ केलं आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्री बर्गरचा आस्वाद घेताना दिसत आहे.
May 21, 2024, 07:29 PM ISTअखेर सत्य समोर...! श्रद्धा कपूर घेतेय बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद?
Shraddha Kapoor Relationship With Rahul Mody : आता राहुल आणि श्रद्धाच्या नात्यावर शिक्कामोर्तब करणारे फोटो समोर आले आहेत.
May 16, 2024, 07:14 PM IST'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर (Social Media) सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'अशोका' (Asoka) चित्रपटातील 'सन सनन' (San Sanana) गाणं ट्रेंड होत आहे. कंटेंट क्रिएटर्स या गाण्यावर लिप-सिंक करत आपलं कौशल्य दाखवत आहेत.
May 15, 2024, 05:06 PM IST
‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 10 अभिनेत्री, तिघींची नावे समोर
या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार असल्याचे सांगितले होते. आता यातील काही अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.
Apr 4, 2024, 05:37 PM ISTश्रद्धा कपूरनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केला शिक्का मोर्तब! पोस्टमुळे चर्चांना उधान
Shraddha Kapoor Rumourd Boyfriend : श्रद्धा कपूरनं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे...
Mar 25, 2024, 01:53 PM ISTकोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र
Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड नक्की करतोय काय तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.
Mar 3, 2024, 10:33 AM ISTPHOTO : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी नाकारला सलमानचा चित्रपट, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित
Entertainment : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आज ही चिमुकली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे.
Mar 3, 2024, 10:11 AM ISTश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत
Shraddha Kapoor Marraige: श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
Feb 5, 2024, 02:36 PM ISTलांब वेणी, डोळ्यात काजळ अन्...; श्रद्धा कपूरचा 'स्त्री २'च्या सेटवरील पहिला फोटो समोर
Shraddha Kapoor Stree 2 : काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने 'स्त्री 2' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करत असल्याचे म्हटले होते.
Jan 3, 2024, 07:12 PM ISTPHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG
Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे.
Dec 17, 2023, 11:54 PM IST
फोटो काढण्यासाठी धावलेल्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची लेन्स तुटली; श्रद्धा कपूर म्हणाली, 'मी नवीन देते, किती पैसे?'
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर ही आपल्या दिलखेचक अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे.
Nov 1, 2023, 08:09 PM ISTKrrish 4 मध्ये पुन्हा एकदा होणार 'जादू'ची एन्ट्री, तर प्रियांकांची जागा घेणार 'ही' अभिनेत्री
This Actress in Hrithik Roshan's Krrish 4 : हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' या चित्रपटात आता प्रियांका चोप्रा नाही तर दिसणार ही अभिनेत्री सोशल मीडियावरील त्या कृत्यामुळे एकच चर्चा
Oct 20, 2023, 03:17 PM ISTनेटकऱ्यांनी लग्नाबद्दल प्रश्न विचारताच श्रद्धा कपूर म्हणाली....
Shraddha Kapoor on Marriage: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची अनेकदा चर्चा असते. त्यातून तिची चर्चा असते ती म्हणजे तिच्या लग्नाविषयी. श्रद्धा कोणाशी आणि कधी लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
Oct 4, 2023, 08:02 PM ISTइन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलिवू़ड कलाकारा किती पैसे घेतात माहितीये का? पाहा यादी
आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी हे चित्रपटांशिवाय आणखी कोणत्या गोष्टींमधून पैसे कमावतात. कारण अनेकदा हे सेलिब्रिटी कोणत्याही चित्रपटात आपल्याला दिसत नाही. पण ते त्यांची लॅविश लाईफ जगतात. त्याचं एक कारण आहे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट. सेलिब्रिटी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पैसे कमावताना दिसतात.
Oct 1, 2023, 03:46 PM ISTअभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
Sep 24, 2023, 10:13 AM IST