shraddha kapoor

वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा

Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

Aug 20, 2024, 01:40 PM IST

4 दिवसात 200 कोटी+ कमवाणाऱ्या Stree-2 साठी कोणी किती मानधन घेतलं?

Stree 2 Cast Fees Who Got Maximum Money: सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं पाहिलं का?

Aug 19, 2024, 12:57 PM IST

'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार

'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये कमाईच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. 2024 मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा  'स्त्री 2' हा तिसरा चित्रपट ठरणार आहे. 

Aug 18, 2024, 04:41 PM IST

'ऑडिशन्स देऊनही काम देत नव्हतं'; स्ट्रगलविषयी बोलताना दिसली श्रद्धा कपूर; मात्र चर्चा राजुकमार रावच्या प्रतिक्रियेची

Rajkummar Rao's Reaction Over Shraddha Kapoor : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष तर चर्चा मात्र राजकुमार रावची...

Aug 18, 2024, 12:45 PM IST

Stree 2 Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ चा धुमाकूळ, फक्त 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार

Stree 2 Box Office Collection: स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत स्त्री २ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Aug 17, 2024, 11:31 AM IST

कधीकाळी निर्माते फिरवायचे पाठ; अभिनेत्री एका सिनेमाने रातोरात बनली स्टार!

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे, तर कधी अभिनयामुळे हायलाइट होते. श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय.श्रद्धा कपूरचे आज लाखो चाहते आहेत. पण एक काळ असाही होता की निर्माते तिच्यासोबत काम करण्यास इच्छुक नसायचे.श्रद्धाने तिच्या करिआरची सुरूवात 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटामधून केली, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.श्रद्धा यानंतर ती 'लव्ह का द एंड' या चित्रपटामध्ये दिसली. तो चित्रपट देखील फ्लॉप ठरला. सलग 2 फ्लॉप चित्रपटानंतर कोणालाच तिच्यासोबत काम करायचं नव्हतं, असं श्रद्धानं सांगितलं.पण त्यानंतर 2013मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' चित्रपटाने तिचे नशीब उजळलं.यातील तिने साकारलेली आरोहीची भूमिका सर्वांनाच आवडली. यामुळे श्रद्धा रातोरात स्टार झाली.

Aug 16, 2024, 08:24 PM IST

'Stree 2' नाही तर 'या' चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने घेतली सर्वात जास्त फी

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. चाहते देखील तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, तिने 'Stree 2' पेक्षाही जास्त फी कोणत्या चित्रपटासाठी घेतली होती. 

Aug 14, 2024, 04:46 PM IST

15 ऑगस्टला 3 मोठे चित्रपट प्रदर्शित होणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'हा' चित्रपट आघाडीवर

15 ऑगस्टच्या दिवशी थिएटरमध्ये तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सध्या चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झालेली आहे. 

Aug 13, 2024, 07:19 PM IST

'स्त्री 2' ने प्रदर्शित होण्यापूर्वीच कमावले 'इतके' कोटी, चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

'स्त्री 2' चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 60 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहे. 

Aug 11, 2024, 08:39 PM IST

Stree 2 Trailer: ती तरुणांना घेऊन जायची, हा तरुणी पळवतोय… ‘सरकटे का आतंक’ एकदा पाहाच!

Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चा ट्रेलर पाहिलात का? 

Jul 18, 2024, 03:28 PM IST

Kalki 2898 AD मध्ये इतका कमी स्क्रीन टाईम का? कमल हासन यांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले 'आता माझा...'

Kalki 2898 AD चित्रपटात कमल हासन (Kamal Haasan) यांनीही छोटी भूमिका निभावली आहे. फक्त काही मोजक्या मिनिटांसाठी ते चित्रपटात दिसतात. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी आपल्या कमी स्क्रीन टाईमवर भाष्य केलं आहे. 

 

Jun 29, 2024, 05:48 PM IST

'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे. 

 

Jun 29, 2024, 04:55 PM IST

कपूर कुटुंबाची लेक होणार मोदींची सून! 'दिल रख ले…' रोमँटिक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरकडून राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली?

Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : कपूरची लेक मोदींची सून होणार आहे. कारण श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत फोटो शेअर त्यावर रोमँटिक गाणं लावून प्रेमाची कबुली दिलीय, अशी चर्चा रंगलीय.  

Jun 19, 2024, 11:38 AM IST

नो मेकअप लूकने श्रद्धा कपूर जिंकतेय चाहत्यांची मनं

श्रद्धा कपूर ही एक अशी बॉलीवूड अभिनेत्री आहे जिच्याशी चाहत्यांना खूप जोडल्यासारखं वाटतं. तिचे चाहते दर रविवारी अभिनेत्री एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. श्रद्धा कपूरही तिच्या चाहत्यांना अजिबात निराश करत नाही.आता अलीकडेच श्रद्धा कपूरने एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याने तिच्या चाहत्यांची मनं पूर्णपणे जिंकली आहेत.

Jun 2, 2024, 08:03 PM IST

क्लासी पोज देत श्रद्धा कपूरने शेअर केले फोटो; पाहा अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

Shraddha Kapoor Latest Photos: श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.  नुकतेच श्रद्धाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. श्रद्धाने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने लोकांच्या मनात घर केलं आहे.  पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. क्रॉप टॉप आणि ब्लू जॅकेटमध्ये श्रद्धा कपूर खूपच हॉट दिसत आहे. गोल्डन ॲक्सेसरीजने तिचा लूक आणखी हायलाइट केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री क्लासी पोज देताना दिसत आहे.कधी ती तिचे जॅकेट चघळताना दिसते तर कधी ती खूप हॉट पोज देताना दिसते. एका फोटोत, श्रद्धाने डोळ्यांचे एक्सप्रेशन देऊन चाहत्यांना घायाळ केलं आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्री बर्गरचा आस्वाद घेताना दिसत आहे. 

May 21, 2024, 07:29 PM IST