क्लासी पोज देत श्रद्धा कपूरने शेअर केले फोटो; पाहा अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतेच श्रद्धाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

कॅज्युअल लूक

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

क्रॉप टॉप आणि ब्लू जॅकेटमध्ये श्रद्धा कपूर खूपच हॉट दिसत आहे.

गोल्डन ॲक्सेसरीजने तिचा लूक आणखी हायलाइट केला आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री क्लासी पोज देताना दिसत आहे.

सध्या श्रद्धाचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

VIEW ALL

Read Next Story