हास्यजत्रेतील ओंकार राऊतच्या गाण्यावर श्रद्धा कपूर फिदा.. म्हणते, अय्या किती गोड!
Onkar Raut sang a song for Shraddha Kapoor: हास्यजत्रेमधील अभिनेता ओंकार राऊत हा सध्या चर्चेत आलाय. कारण, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ओंकार आशिकी 2 या सिनेमातलं 'चाहू मैं या ना' हे गाणं गाताना दिसतोय. श्रद्धा कपूरसाठी त्याने हे गाणं गायलं.
Aug 14, 2023, 03:06 PM ISTबॉलिवूडकडून सिक्वेल्सची मेजवानी; Stree 2 चा पहिला लूक प्रदर्शित... शुटिंगला सुरूवात
Stree 2 Fliming Begins: सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे 'स्त्री 2' च्या धमाकेदार सिक्वेलची. यावेळी या चित्रपटाचा हटके फर्स्ट लुक आला असून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातून नक्की कोणते कलाकार समोर येणार आणि नक्की काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Jul 11, 2023, 03:55 PM ISTEntertainment : 'द केरळ स्टोरी'ने अजय देवगनच्या 'भोला'ला टाकलं मागे, आता 'भाईजान' निशाण्यावर
बहुचर्चित 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) तगडी कमाई सुरुच ठेवली आहे. एकाच आठवड्यात द केरळ स्टोरी' चित्रपटाने 81 कोटीहून अधिकची कमाई केली आहे.
May 13, 2023, 04:53 PM ISTरातोरात श्रद्धा कपूरला सिनेमातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
फिल्म इंडस्ट्री मध्ये श्रद्धा कपूरने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडशी कनेक्ट फॅमिली बॅकग्राऊंड असूनही श्रद्धाला चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणे सोपं नव्हतं.
Mar 28, 2023, 06:50 PM ISTTu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई
Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor च्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत सगळ्यांना आश्चर्यात पाडले आहे. पठाणनं नंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. Tu Jhoothi Mein Makkar या चित्रपटाच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना वेड लावलं होतं.
Mar 9, 2023, 05:03 PM ISTTu Jhoothi Main Makkar Review : श्रद्धा-रणबीरचा 'तू झुटीं मैं मक्कार' सिनेमा पाहायचा विचार करताय ? आधी रिव्ह्यू तर वाचा
Tu Jhoothi Main Makkar Review : पोस्टरवरून रोमँटिक वाटणारा सिनेमा वास्तविक तसा नाहीये, सिनेमा पाहताना अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा होतो. रणबीर, श्रद्धासारखी तगडी स्टारकास्ट आहे.
Mar 9, 2023, 11:30 AM ISTVIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?'
Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरच्या महिला चाहत्यांना धारेवर धरलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी महिला चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये घडला आहे.
Mar 5, 2023, 02:57 PM ISTचित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी श्रद्धा कपूर करायची हे काम, अनेक अभिनेत्यांशीही जोडलं गेलंय नाव
बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज 36वां वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी अभिनेत्रीने आपला वाढदिवस आपल्या फॅमिलीसोबत साजरा केला.
Mar 3, 2023, 09:47 PM IST'10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक
Shraddha Kapoor ही सध्या 'तू झूठी मैं मक्कार' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्तानं ती अहमदाबाद येथे पोहोचली होती. तिथलाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्रद्धाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या पोरिंनी कसं रिअॅक्ट केले आहे ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
Mar 2, 2023, 05:08 PM ISTकिशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता, तर कोण साकारणार मधुबाला यांची भूमिका?
Kishore Karmar Biopic : अनेक चर्चेनंतर अनुराग बासू (Anurag Basu) यांना यांना किशोर कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मिळाला आहे. खुद्द अभिनेत्याने याची घोषणा केली आहे. आता मधुबाला (Madhubala) यांची भूमिका कोण साकारणार यांची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 27, 2023, 10:15 AM ISTShraddha Kapoor : श्रद्धा- रणबीरच्या नवीन गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ, नेटकरी म्हणतात Show Me The Thumka; पाहा VIDEO
Show Me The Thumka Video : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटातील तिसरं गाण रिलीज झालं. या पिवळ्या साडीत श्रद्धाने जे ठुमके मारले आहेत, ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. तुम्ही पाहिले का?
Feb 22, 2023, 09:08 AM ISTचार वर्षांचं नातं तुटल्यानंतर Shraddha Kapoor ची खरी ताकद समोर... Video Viral
ब्रेकअपनंतर चर्चेत आलेल्या श्रद्धा कपूरने एक व्हिडीओ पोस्ट करत दाखवली स्वतःची खरी ताकद... तुम्ही एकदा पाहायलाच हवय
Dec 14, 2022, 10:35 AM IST
Guess Who : फोटोतली चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री? तुम्ही ओळखलंत का?
Guess Who : सौदर्यांच्या बाबतीत दीपिका, कॅटरीनालाही टाकते मागे, फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
Nov 16, 2022, 07:12 PM IST'या' कामात Shraddha Kapoor नं दीपिका-आलिया देखील टाकलं मागे
असं कोणतं काम ज्यामध्ये Shraddha Kapoor नं चक्क दीपिका आणि आलियाला मागे टाकलं; खास फोटो शेअर करत खुद्द अभिनेत्रीने दिली मोठी माहिती...
Nov 9, 2022, 12:50 PM IST
Shraddha Kapoorच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा वाढला पारा
श्रद्धा कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे (photoshoot) काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. श्रद्धाच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे.
Sep 18, 2022, 10:54 AM IST