shraddha kapoor

Shraddha Kapoorच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा वाढला पारा

श्रद्धा कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे (photoshoot) काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. श्रद्धाच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे. 

Sep 18, 2022, 10:54 AM IST

दिशा पटानीसोबत ब्रेकअप होताच टायगर श्रॉफ 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात?

दिशा पटानी नव्हे तर आता टायगर श्रॉफ 'या' अभिनेत्रीसोबत करणार लग्न? 

Aug 31, 2022, 06:12 PM IST

WOW! पारंपरिक लूकमधील 'या' अभिनेत्रीने जिंकली चाहत्यांची मनं

कपाळावर टिकली, झुमके आणि सलवार सूट घालून या प्रसिद्ध खलनायकाच्या मुलीने चाहत्यांची मनं जिंकली आहे. 

Aug 20, 2022, 01:30 PM IST

श्रद्धा कपूरने मराठमोळ्या भाषणात घेतलं धर्मवीर आनंद दिघेंचं नाव, पाहा व्हिडीओ

धर्मवीर आनंद दिघेंचं नाव घेत अभिनेत्री श्रद्ध कपूर म्हणाली...

Aug 19, 2022, 09:45 PM IST

दहीहंडी इव्हेंटला पोहचली श्रद्धा कपूर..मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत स्टेजवर..

शिवाय यावेळी श्रद्धाने खास तिच्या शैलीत मराठीमध्ये गोविंदांसोबत संवाद साधला 

Aug 19, 2022, 06:24 PM IST

Drugs प्रकरणात मुलाला अटक झाल्यानंतर शक्ती कपूरची पहिली प्रतिक्रिया

मुलाला ड्रग्स प्रकरणी अटक झाल्यानंतर काय म्हणला शक्ती कपूर?

 

Jun 13, 2022, 12:05 PM IST

Shraddha Kapoor च्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं सत्र सुरुचं... आणाखी एका सेलिब्रिटीला ड्रग्स प्रकरणी अटक

 

Jun 13, 2022, 09:33 AM IST

श्रद्धा कपूरला करायचं आहे 'या' व्यक्तीसोबत काम? 'ती' व्यक्ती श्रद्धासाठी आहे खूपच खास

 श्रद्धा कपूरला एका खास व्यक्तीसोबत सिनेमात काम करायचं आहे. ही तिची इच्छा तिने नुकतीच बोलून दाखवली

Apr 21, 2022, 03:23 PM IST

रणबीर-श्रद्धाच्या अपकमिंग सिनेमाच्या सेटवर तोडफोड, थांबवावी लागली शूटिंग

बॉलिवूड दिग्दर्शक लव रंजन यांचा आगामी सिनेमा ज्यामध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी दिसणार आहे

Mar 16, 2022, 04:46 PM IST

लतादीदींची तब्येत कशी आहे, क्षणात डॉक्टरांना मिळायचे संकेत

शेवटी तसं नाही झालं... दीदी पुन्हा तसंच करतील असं वाटलं... पण या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत... आणि धाकधूकीनं दु:खाचं रुप घेतलं

Feb 7, 2022, 08:28 PM IST

क्रिकेटपासून अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

अष्टपैलू लतादीदींबाबतची ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल... वाचून व्हाल थक्क 

Feb 7, 2022, 06:25 PM IST

अबोला धरलेल्या बहिणीनंच पुरवली लतादीदींच्या खाण्याची हौस, कसं ते पाहा

दीदींच्या आग्रहाखातर आशाबाई बनवायच्या तो पदार्थ... नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं चित्र 

Feb 7, 2022, 05:33 PM IST

ज्यांच्या आवाजावर सारं जग भाळलं, त्या लतादीदींवर कोणत्या पाश्चिमात्य कलाकारांची भुरळ?

प्रसंग कोणताही असो, दीदींनी त्याला साजेसं गाणं गायलं नाही, असं नाहीच झालं. 

Feb 7, 2022, 04:00 PM IST

वाढदिवस असतानाही लतादीदीच्या घरी का नसायची नॉनव्हेजची मेजवानी?

बिर्याणी आवडूनही लतादीदींच्या घरी का नव्हता होत मांसाहाराचा बेत; कारण पहिल्यांदाच समोर 

Feb 7, 2022, 02:45 PM IST

कठीण काळात दीदींसोबत असणाऱ्या श्रद्धा कपूरचं काय आहे खास नातं? 

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

Feb 6, 2022, 05:16 PM IST