shivsena

Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी

 Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे.  निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST
Sanjay Raut Reverts To Devendra Fadnavis On Shiv Sena Row PT1M8S
Maharashtra Political Crisis Shiv Sena Symbol Row Hearing Updates News PT1M40S

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 10, 2023, 11:35 AM IST

"...तर मग श्रीमंत व्यक्ती पंतप्रधान होतील", उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले "शिंदे गटाचा दावा नीचपणाचा आणि विकृत"

Uddhav Thackeray Press Conference: उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात दाखल प्रकरणांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी अपात्रतेचा मुद्दा आधी निकाली काढला पाहिजे अशी मागणी केली आहे. 

 

Feb 8, 2023, 01:03 PM IST

ज्येष्ठ शिवसैनिकांही सोडली उद्धव ठाकरे यांची साथ; आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याआधीच ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला पुन्हा सुरुवात करण्याआधीच शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाचा (Thackeray Group) करेक्ट कार्यक्रम केला आहे. 

Feb 6, 2023, 05:15 PM IST
Sanjay Raut Criticize BJP Rally At Anganewadi Jatra PT1M13S

Video | भाजपच्या सभेवरून संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut Criticize BJP Rally At Anganewadi Jatra

Feb 4, 2023, 03:30 PM IST