VIDEO: महायुतीत तिन्ही पक्षाचे समन्वय साधण्यासाठी समिती
Members in Samanavay Committee
Jul 13, 2023, 04:00 PM ISTKajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?
Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.
Jul 12, 2023, 09:48 PM ISTUddhav Thackeray | लोकसभेसाठी ठाकरेंनी सुरु केली तयारी! 'मातोश्री'वर विभागनिहाय बैठकांचं सत्र सुरु
Thackeray Camp Strong Preparation For Upcoming Mahapalika Election At Matoshree
Jul 12, 2023, 11:55 AM ISTकलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 PM ISTराजकीय घडामोडीत समोर आलं आमदारांचं रिपोर्ट कार्ड, मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यात 'या' पक्षाचा आमदार ठरला अव्वल
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. पण या सर्वात सामान्यांच्या प्रश्नावर आमदार किती जागरुक आहेत. याबाबत प्रजा फाऊंडेशन या संस्थेने आमदारांचा लेखाजोखा मांडला आहे.
Jul 11, 2023, 07:48 PM ISTउद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."
Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
Jul 11, 2023, 03:16 PM IST
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?
Shinde-Fadanvis-Pawar Government : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना कोणतीही खाती मिळालेली नाहीत. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 11, 2023, 02:14 PM ISTकाजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'
Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.
Jul 11, 2023, 08:13 AM IST'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...
राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे.
Jul 10, 2023, 09:10 PM ISTAmravati Constituency | अमरावती मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत वाद?
There could be tough fight over Amravati Constituency in Mahavikas Aghadi
Jul 10, 2023, 01:00 PM ISTVideo | आम्ही निवडणूक आयोगाचं नाव बदललं तर चालेल का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Criticize Election Commission On Party Name
Jul 10, 2023, 12:10 PM ISTAI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?
महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.
Jul 9, 2023, 09:21 PM ISTठाकरेंचे 'मिशन विदर्भ'; पोहरादेवीच्या दर्शनाने दौऱ्याला सुरुवात
Uddhav Thackeray Vidarbha Daura
Jul 9, 2023, 06:45 PM ISTआमदार अपात्रतेवर सुनावणी; ठाकरेंच्या याचिकेवर 14 जुलैला सुनावणी
MLAs Disqualified issue in SC
Jul 9, 2023, 06:35 PM ISTउद्धव ठाकरेंनी पोहरादेवीचे दर्शन; दोन दिवसांचा विदर्भ दौरा
Uddhav Thackeray At Pohradevi Temple
Jul 9, 2023, 06:25 PM IST