शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM ISTMLA Disqualification: आमदार अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबरला! दोन्ही गटांचे आरोप प्रत्यारोप
Sanjay Sirsat Anil Parab On Shivsena MLA Disqualification
Sep 26, 2023, 09:55 AM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTMumbai | अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी लाईव्ह करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
Vijay Wadettiwar Demand for Live Hearing of MLA Disqualification Case
Sep 23, 2023, 09:25 PM IST'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!
Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.
Sep 23, 2023, 07:05 PM ISTआमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय
Sep 22, 2023, 02:01 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTVideo | आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री सुनावणीला उपस्थित राहणार?
MLA Disqualification Hearing on MLA disqualification case from today
Sep 14, 2023, 10:40 AM IST'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत' भाजपने मातोश्रीवर पाठवला विदुषकाचा ड्रेस
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण आता राज्यात अधिक तीव्र होऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना आपल्या भाषणात टरबुज्या असा उल्लेख केला. त्याला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 12, 2023, 04:57 PM ISTMaratha Reservation | जालना लाठीचार्ज निषेधार्थ 'ठाणे बंद'
Opposition Calls bandh In Thane In Protest Against jalna Lathicharge
Sep 11, 2023, 09:40 AM ISTआमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 10, 2023, 01:27 PM IST10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM IST'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Sep 8, 2023, 04:29 PM ISTउद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! 'या' भाजप आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश
sajan Pachpute entry in shivsena Uddhav Thackeray grp maharastra politics
Sep 4, 2023, 08:10 PM IST'आधी तुमचं कुटुंब सांभाळा...', घराणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हीच हिंदूंची संस्कृती'
तुमच्याकडे सांगण्यासाठी घराण्याचा इतिहासच नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना दिलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
Sep 2, 2023, 02:15 PM IST