VIDEO | बाळासाहेबांचा फोटो असतानाही अनधिकृत शाखेवर कारवाई केल्यानं, ठाकरे गट आक्रमक
BMC Officer beaten for taking action on shivsena shakka
Jun 26, 2023, 05:55 PM ISTPM केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबईतल्या कथित कोविड सेंटर घोट्याळ्याटी चौकशी सुरु असून यासंदर्भात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांवर हे धाडसत्र सुरु आहे. यावरुन आज उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.
Jun 24, 2023, 02:45 PM IST'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे
Jun 24, 2023, 01:52 PM IST"देवेंद्रजी कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा नुसतं शवासन..."; उद्धव ठाकरेंची जाहीर धमकी
Uddhav Thackeray on Fadnavis: देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.
Jun 24, 2023, 12:38 PM IST
काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी
मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 02:19 PM IST'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 20, 2023, 09:06 PM ISTUddhav Thackeray | 1 जुलैला मुंबईत विराट मोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Uddhav Thackeray announce Morch on 1st July
Jun 20, 2023, 05:40 PM IST'दुधाला लीटरमागे देशी दारूच्या चपटी इतकी किंमत द्या' सदाभाऊ खोत यांची मागणी
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा कायम असून पुन्हा एकदा दूध दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुधाचे भाव कमी असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे, दूधाला दर वाढवून देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
Jun 20, 2023, 05:25 PM ISTUddhav Thackeray | गिरगाव शिवसेना शाखेजवळ पोलिसांची धरपकड सुरु, गद्दार दिनासाठी आले होते ठाकरे गट कार्यकर्ते
Girgaon Shiv Sena Activist In Police Custody
Jun 20, 2023, 12:45 PM ISTभाजप - उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य
ठाकरे गटाचा आज समारोपाचा वर्धापन दिन.... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा झी २४ तासच्या ब्लॅकन अँड व्हाईट कार्यक्रमात टोला. वर्धापन दिनासाठी शिंदे गटाला दिला शुभेच्छा.
Jun 19, 2023, 06:03 PM ISTमविआची स्थापना मनापासून पटली नाहीः मनीषा कायंदेंची टीका
Manisha Kayande Allegation on Uddhav Thackeray
Jun 19, 2023, 05:45 PM ISTनरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप
Naresh Mhaske Allegation on Sanjay_Raut
Jun 19, 2023, 05:30 PM IST'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी
शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.
Jun 19, 2023, 02:30 PM ISTSanjay Raut | जत्रा संपली की, जत्रेतील तंबू उठणार, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
Sanjay Raut on Eknath Shinde Faction
Jun 17, 2023, 04:45 PM ISTप्रार्थनेच्या तासाला शिक्षिकेने वाजवली अजान! मुंबईतील शाळेमधील धक्कादायक प्रकार
Azan Played In School: मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे सकाळच्या शाळेच्या सत्रात अजान वाजवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याविरोधात दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे.
Jun 16, 2023, 05:06 PM IST