शिशिर शिंदेंचा शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
Shishir Shinde Join Shinde Camp
Jul 3, 2023, 05:50 PM ISTतुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST
Maharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"
Maharashtra Political Crisis: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी (Ajit Pawar) लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 08:03 AM IST
राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
Jul 3, 2023, 07:27 AM IST
Supriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM IST'महाराष्ट्रावर "राज" करावं' राज्याच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया चर्चेत
Marathi Celebrity Tweet on Maharashtra Political Crisis: सध्या महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. कानाकोपऱ्यातून नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. जनमानसातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आणि सोबतच आता यावर मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही आपलं ट्विट केलं आहे.
Jul 2, 2023, 08:35 PM ISTतिकडे मोर्चा, इकडे धक्का! आदित्य ठाकरेंचे विश्वासू राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कनाल यांच्यासहित आणखी काही जणांनी शिंदे गटात प्रवेश
Jul 1, 2023, 05:39 PM IST'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू'; आदित्य ठाकरे यांचे ओपन चॅलेंज
खोके सरकारच्या घोटाळ्यांची फाईल तयार आहे. 'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू' अस ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे.
Jul 1, 2023, 05:37 PM ISTसमान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."
Sanjay Raut on Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) जोर दिला असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Jun 30, 2023, 05:18 PM IST
Ashish Shelar | 'पेंग्विन भ्रष्टाचार....' आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुती देणार उत्तर
Mahayuti to answer Aditya Thackeray Morcha
Jun 30, 2023, 04:55 PM ISTMaharashtra Government | फसवणूक, विश्वासघाती! शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
Opposition attacked Maharashtra Government over First Anniversary
Jun 30, 2023, 04:35 PM ISTUddhav Thackeray | ठाकरेंच्या कथित 19 बंगले घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड
Case registered against 13 people over Uddhav Thackeray alleged 19 Bungalow
Jun 29, 2023, 03:25 PM ISTआदित्य ठाकरेंच्या कारला दुचाकीने ठोकल्यानंतर नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले "राऊतांप्रमाणे बनाव..."
Nitesh Rane on Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केला आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Jun 29, 2023, 12:13 PM IST
Shivsena | दुर्गाडी किल्लाजवळ शिवसेनेचं घंटानाद आंदोलन, ईददिवशी हिंदू भाविकांना देवीचं दर्शन देण्याची मागणी
kalyan Durgadi Fort shivsena agitation for Hindu devotees to have darshan of Goddess on Eid day
Jun 29, 2023, 08:30 AM ISTहाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM IST