Maharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'
NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
Jul 30, 2023, 09:11 PM ISTधर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?
Dharmveer Anand Dighe: ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा दिघे यांच्या मृत्यूची चर्चा सुरु असून अपघात होता की घातपात? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 30, 2023, 05:42 PM IST
VIDEO | ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मतांवर डोळा
Shivsena Thackeray Group Focus on UP Voters
Jul 29, 2023, 08:35 AM ISTउद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.
Jul 27, 2023, 02:06 PM IST'हिंदुत्व, परिवारवाद ते हुकुमशाहीपर्यंत..'उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर घणाघात
Uddhav Thackeray Interview: एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले.
Jul 27, 2023, 07:57 AM IST'असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?', बांडगुळं म्हणत उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना' (Saamana) वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, यामधून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे ट्रिपल इंजिन की डालडय़ाचा डबा? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
Jul 26, 2023, 07:42 AM IST
Rohit Pawar | रोहित पवार आणि संजय शिरसाट यांच्या जुंपली
Rohit Pawar and Sanjay Sirsat word fight over protest
Jul 24, 2023, 03:15 PM ISTWatch Video | मुंबई पालिकेत केबिनवरुन वाद; 24 तासात हटवण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
Watch Video | मुंबई पालिकेत केबिनवरुन वाद; 24 तासात हटवण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
Jul 21, 2023, 05:30 PM ISTMaharashtra Assembly | "आईच्या पोटी कोणी...", विधानसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी
Aditya Thackeray and Gulabrao Patil word fight in Vidhan Sabha
Jul 21, 2023, 05:15 PM ISTनीलम गोऱ्हे उपसभापतीपदावर कायम राहणार, विरोधकांना धक्का... पाहा कायदा काय सांगतो?
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी केली होती. यावरुन अधिवेशवात विरोधकांनी गोंधळही घातला. पण विरोधकांच्या या मागणीला धक्का बसला आहे.
Jul 20, 2023, 05:26 PM ISTराष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले "सत्तेची साठमारी..."
Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. यावेळी त्यांनी आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कथित व्हिडीओवरही भाष्य केलं.
Jul 19, 2023, 02:27 PM IST
Ambadas Danve | मी सभापतींकडे पेन ड्राईव्ह सोपवला आहे, सोमय्या प्रकरणी अंबादास दानवे यांची माहिती
Ambadas Danve on Kirit Somaiya alleged video
Jul 19, 2023, 12:40 PM ISTआदित्य ठाकरेंमुळेच 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा; आशिष शेलारांचा मोठा खुलासा
Ashish Shelar Black and White: महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने केली असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. तसंच सध्याचं राजकारण परिस्थितीला अनुसरून योग्य आहे असंही ते म्हणाले आहे. याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत घेणं हा कृष्णनितीचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Jul 18, 2023, 05:59 PM IST
Maharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...
Jul 14, 2023, 05:38 PM ISTVideo | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कोल्हापुरात सभा; मैदान चिखलमय
Chief Minister Eknath Shinde meeting in Kolhapur today
Jul 14, 2023, 12:00 PM IST