नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात खास बॅरेक; संजय राऊतांचा खुलासा, म्हणाले 'टीव्ही, बाथरुम...'
आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या दिवाळी अंकात 'कसाबच्या यार्डात' या सदरात त्यांनी तुरुंगातील अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.
Nov 8, 2023, 12:59 PM IST
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?
Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं.
Nov 7, 2023, 06:44 AM ISTराजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय
Igatpuri Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी बऱ्याच वर्षांनंतर सत्ता बदल झाला आहे. इगतपुरीत देखील तरुणांनी मोठं यश मिळवलं आहे.
Nov 6, 2023, 05:51 PM IST2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात
Gram Panchayat Elections : राज्यभरातील २ हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेअंतर्गत आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. यामध्ये 2 हजार 950 सदस्य तर 130 सरपंच्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ग्रामीण भागातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Nov 5, 2023, 08:09 AM ISTVIDEO | 'आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपूर्वी घ्या'; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Take a decision on MLA disqualification before December 31 Supreme Court orders
Oct 30, 2023, 01:45 PM ISTKolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?
Hatkanangle Assembly Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापुरातील (Kolhapur News) हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघाची स्थिती? पाहुयात...
Oct 26, 2023, 08:33 PM ISTShirdi | आधी हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या यायच्या आता विकासकामांच्या येतात! - पीएम मोदी
PM Narendra Modi on Corruption on last Ruling Party And Vikas
Oct 26, 2023, 05:35 PM ISTउद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का, पुण्यातील मोठा नेता पक्षात दाखल; म्हणाले 'हे लाचार...'
भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आणि भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चेतन पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
Oct 25, 2023, 01:57 PM IST
Dasara Melava : 'माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...' एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Oct 24, 2023, 08:40 PM ISTशिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्याचा उत्साह, राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल
Dussehara Melava : शिवसेनेच्या दोन मेळाव्यांसाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून एकमेकांवर काय आरोप करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Oct 24, 2023, 05:24 PM ISTदसरा मेळाव्याचा आज आखाडा! नेमका आवाज कुणाचा?
Dasara Melava Shivsena Azad Maidan Shivsainik reactions
Oct 24, 2023, 05:05 PM IST'एक दिवस आधीच रावणाचं दहन करा'; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा दबाव, 'महाराष्ट्राच्या संतांनी नवीन परंपरा आणलीये'
Shivsena Dasara Melawa : शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. क्रॉस मैदानावर क्रिकेट खेळपट्टी असल्याने त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आझाद मैदानाची निवड करण्यात आली आहे. मात्र आता मेळाव्यावरुन टीका होत आहे.
Oct 21, 2023, 10:09 AM ISTVIDEO | ठाकरे गटाला मोठा धक्का, ठाकरेंच्या निकटवर्तीय करणार शिंदे गटात प्रवेश
Meena Kambale from uddhav thackeray group will Join Shinde Group
Oct 18, 2023, 06:10 PM ISTMumbai | शिवसेना शिंदे गटाची बैठक, मंत्री जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
Thane Shivsena Shinde Group Meet
Oct 17, 2023, 06:50 PM ISTआमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे.
Oct 17, 2023, 02:44 PM IST