shivsena

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक करण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटानं या शिवीचं समर्थन केलंय. आता अज्ञातांनकडून दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

Nov 29, 2023, 06:28 PM IST

Mumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!

Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय. 

Nov 27, 2023, 08:54 PM IST

लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लान, भाजपाला घेरण्यासाठी 'या' 10 शिलेदरांवर जबाबदारी

Maharashtra Politics : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाने विभागीय नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. जानेवारीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. 

Nov 27, 2023, 02:23 PM IST

राजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'

सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे. 

Nov 25, 2023, 02:46 PM IST

राऊतांच्या विधानावरुन इस्रायल संतापला! भारताला पाठवलं खरमरीत पत्र; हिटरलचा उल्लेख करत..

Israel Embassy letter to India Over Sanjay Raut: इस्रायलने कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडताना संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावर राऊत यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 25, 2023, 11:35 AM IST

माधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 : भाजपातर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा आहे. माधुरीला भाजपा मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक बॉलिवुड कलाकार दिसणार आहे.

Nov 16, 2023, 09:41 AM IST

'उठा उठा देवेंद्रजी... गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली' सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ उडालीय. पुणे पोलिसांच्या गाडीतील कैद्यांना पाकिटे वाटल्याचा व्हिडिओ अंधारेंनी ट्विट केलाय. पोलिसांच्या भोंगळ कारभाराकडे अंधारेंचं बोट ठेवलं असून, हा व्हिडिओ पुण्यातलाच असल्याचा दावा अंधारेंनी केलाय...

Nov 9, 2023, 01:21 PM IST