shivsena

'जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही', संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम

लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरुन महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. याचं कारण ठाकरे गटाने आपण 23 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. 

 

Dec 29, 2023, 10:32 AM IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Dec 22, 2023, 02:13 PM IST

अदानीचे चमचे कोण हे आता मला कळायला लागलंय- उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray: धारावी प्रकल्पासाठी टेंडर काढावं की सरकराच्या माध्यमातून करावा या द्विधा मनस्थितीत आम्ही मविआ सरकार होतो, असे ठाकरे म्हणाले. 

Dec 18, 2023, 03:24 PM IST

'...तर मी जाहीर आत्महत्या करणार', बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar:  सुधाकर बडगुजर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत सरकारला आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

Dec 18, 2023, 12:30 PM IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक; आज अदानींविरोधात विशाल मोर्चाचं आयोजन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. 

 

Dec 16, 2023, 08:25 AM IST

...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक

Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.

Dec 13, 2023, 10:25 AM IST

'मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर निघून जा'; भरत गोगावलेंनी शिवसैनिकांची केली कानउघाडणी

MLA Bharat Gogavle : रविवारी माणगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार भरत गोगावले यांनी खडेबोल सुनावले आहेत. आम्ही चुकत नसू तर आमच्या सोबत रहा, असेही भरत गोगावले यांनी ठणकावून सांगितलं. 

Dec 11, 2023, 09:05 AM IST

'दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या' उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर भाजप म्हणतं...

Maharashtra Poliltics : धारावी पुनर्विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. आपल्यासाठी नाहीतर मुंबईसाठी मोर्चा काढायचा आहे. महाशक्ती नाही तर महाजनता दाखवायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. मोर्चाचं नेतृत्व मी स्वत: करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Dec 5, 2023, 04:29 PM IST

Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण

Sanjay Raut On Narayan Rane :  राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात... विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका.

Nov 29, 2023, 08:40 PM IST