shivsena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे. 

Jan 8, 2024, 01:18 PM IST

ठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.

 

Jan 8, 2024, 12:06 PM IST

किरण मानेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं कारण

Kiran Mane : 'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे.

Jan 7, 2024, 05:12 PM IST

किरण माने करणार राजकारणात प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

Kiran Mane will join Politics : किरण माने यांचा राजकारणात प्रवेश, 'या' पक्षातून करणार एन्ट्री

Jan 7, 2024, 11:21 AM IST

खासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत; आयकर विभागाने केली मोठी कारवाई

आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.  खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहे. त्यामुळे भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे.

Jan 7, 2024, 09:52 AM IST

उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही; 22 जानेवारीला काय करणार?

Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. माध्यमांशी बोलत असताना अयोध्या राम मंदिर हा स्वाभिमानाचा विषय आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

Jan 6, 2024, 03:30 PM IST

पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? पदावरून हटवल्यानंतर मुरलीधर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Murlidhar Jadhav : सुषमा अंधारे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजकिय डावपेच रचल्याने मला शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले ,असा आरोप मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद केला आहे

Jan 5, 2024, 04:30 PM IST

संक्रातीला फुटणार प्रचाराचा नारळ, महायुतीत कोण किती जागा लढणार?

Maharashtra Politics :महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा प्रचाराची घोषणा केलीय. संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसं असेल नियोजन पाहुयात..

 

Jan 3, 2024, 08:55 PM IST

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत म्हणाले मनात येईल तेव्हा...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत... रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... मनात येईल तेव्हा जाईन... ठाकरेंचं वक्तव्य

Jan 3, 2024, 05:17 PM IST

'...तर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील'; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले 'हा काय 15 ऑगस्टचा...'

Mumbai News: अयोध्या राम मंदिराच्या निमंत्रणावरुन सध्या राजकारण तापलं आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. 

 

Dec 29, 2023, 11:34 AM IST