shivsena

Maharashtra Politics Shivsena MLA Disqualification Result PT2M58S

Politics | आमदार अपात्र प्रकरण. निकालाच्या तीन शक्यता

Maharashtra Politics Shivsena MLA Disqualification Result

Jan 9, 2024, 09:55 PM IST

आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Jan 9, 2024, 07:13 PM IST

इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. 

Jan 9, 2024, 03:25 PM IST

अपात्रतेच्या निकालाआधी ठाकरे गटाला धक्का, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड

Maharashtra Politics : आमदार अपात्रतेचा दहा तारखेला निकाल लागणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे. 

Jan 9, 2024, 01:24 PM IST

मुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद

Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत. 

Jan 8, 2024, 06:52 PM IST
Process of Shivsena MLA Disqualification PT1M

VIDEO | अपात्रतेचा निकाल कसा लागणार?

Process of Shivsena MLA Disqualification

Jan 8, 2024, 03:35 PM IST