shivsena

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार? कारण...

Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पण त्याआधी उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Jan 11, 2024, 01:35 PM IST

विधानसभा अध्यक्षांनी निकाल इंग्रजीत का वाचला? अंजली दमानियांनी दिलं उत्तर

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तब्बल 105 मिनिटे निकालाचे वाचन करुन शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. मात्र नार्वेकर यांनी हा निकाल इंग्रजीत का वाचून दाखवला असा सवाल विचारला जात आहे.

Jan 11, 2024, 01:19 PM IST

श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 11, 2024, 10:52 AM IST