shivsena

सिडको घेराव आंदोलन, 20 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Jun 25, 2021, 08:59 PM IST
NCP Shivsena BJP On ED Raid At Former HM Anil Deshmukh House At Mumbai And Nagpur PT3M17S

VIDEO । अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांवर छापे

NCP Shivsena BJP On ED Raid At Former HM Anil Deshmukh House At Mumbai And Nagpur

Jun 25, 2021, 05:15 PM IST

पूर्ण ताकदीनिशी भूमिपुत्रांच्या आंदोलनात सहभागी होणार : मनसे आमदार राजू पाटील

राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील या आंदोलनात सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता.

Jun 23, 2021, 10:00 PM IST

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपणच बॉस

महाविकास आघाडी सरकारमध्ये आपणच बॉस असून सर्व निर्णय प्रक्रियेवर आपलंच वर्चस्व असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. यासाठी त्यांनी दोनदा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, तर एकदा काँग्रेसच्या मंत्र्याला झटका दिला आहे.

Jun 23, 2021, 05:38 PM IST

लेटरबॉम्बचा 'प्रताप' नेमका कुणाचा? भाजपला टाळी की काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय... या लेटरबॉम्बमागं नेमकं कोण आहे? या लेटरबॉम्बचा नेमका अर्थ काय? यातून कुणाला, काय संदेश द्यायचाय? एकीकडं मुख्यमंत्री जोड्यानं मारण्याची भाषा करतात आणि दुस-याच दिवशी आघाडी तोडण्याची भाषा करणारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब पडतो.

Jun 21, 2021, 08:41 PM IST

प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

Jun 21, 2021, 11:16 AM IST

स्वबळावरून महाविकास आघाडीत फूट? शिवसेना-काँग्रेस आमने-सामने

स्वबळाच्या नाऱ्यावरुन शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही काँग्रेसला फटकारलं!

Jun 20, 2021, 07:07 PM IST

'भाजपशी पुन्हा जुळवून घ्या...' प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बने मोठी खळबळ

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

Jun 20, 2021, 02:02 PM IST

शिवसेनेचा जन्म कोणाची पालखी वाहण्यासाठी नाही, स्वाभिमानाने पुढे जावू: उद्धव ठाकरे

स्वबळ म्हणजे निवडणुका नाही. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसला टोला

Jun 19, 2021, 07:32 PM IST
TODAY SHIVSENA_S 55TH FOUNDATION DAY PT3M42S

VIDEO| शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन

TODAY SHIVSENA_S 55TH FOUNDATION DAY

Jun 19, 2021, 08:45 AM IST

शिवसैनिकांना राडा भोवला, श्रद्धा जाधव यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

शिवसेना (ShivSena) भवनासमोर झालेल्या राड्याप्रकरणी शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Jun 16, 2021, 08:11 PM IST