shivsena

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे

Aug 9, 2021, 09:49 PM IST
Shivsena Oppose to  Notice given To Hanuman Temple Near Railway Station PT1M20S

Video | दादरमधील हनुमान मंदिरासाठी शिवसेना रस्त्यावर

Shivsena Oppose to Notice given To Hanuman Temple Near Railway Station

Aug 9, 2021, 08:40 PM IST

VIDEO : आदित्य ठाकरे यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका! व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

मुंबईतल्या आरे कॉलनीत आदिवासी पाड्यामधील नागरिकांसह जागतिक आदिवासी दिन केला साजरा 

Aug 9, 2021, 05:15 PM IST

ब्रेक फास्ट पे चर्चा : संजय राऊत आणि राहुल गांधींच्या या फोटोची चर्चा

शिवसेनेची राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेस सोबत ही जवळीक वाढत आहे का?

Aug 3, 2021, 09:33 PM IST

ठाकरे-गांधी नवे पर्व! राहुल गांधी मातोश्रीची पायरी चढणार?

राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले 'संजयजी थोडी देर रूकीए', 
काय आहे काँग्रेसची खेळी, शिवसेनेशी जवळी का? का म्हणाले संजय राऊत 'फटे लेकीन हटे नहीं'

Aug 3, 2021, 08:31 PM IST

'महाराजांच्या नावाने विमानतळ ओळखलं जाईल, याची व्यवस्था आम्ही केली'

शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट नावाचा फलक तोडल्याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया  

Aug 2, 2021, 02:48 PM IST

"चुकीला माफी नाही" म्हणत संजय राऊतांकडून विरोधकांना इशारा

काही बाटगे आपली निष्ठा दाखवण्यासाठी अशी विधानं करत असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

Aug 2, 2021, 02:36 PM IST

मोठी बातमी : मुंबई एअरपोर्टवरील अदानी एअरपोर्ट नावाचा फलक शिवसैनिकांनी तोडला

अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसैनिक आक्रमक 

 

Aug 2, 2021, 02:21 PM IST

माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला! प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

'शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कोणत्याही पक्षाचे असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो'

Jul 31, 2021, 10:29 PM IST

वैचारिक दिवाळखोरी झालेली ही माणसं आहेत : सदा सरवणकर

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर (Shivsena MLA Sada Sarvankar) यांनी प्रसाद लाड (Prasad Lad)  यांना टोला लगावला आहे.

 

Jul 31, 2021, 09:54 PM IST

Prasad Lad | वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन (Bjp Office) करण्यात आलं. यावेळेस प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad ) यांनी हे वक्तव्य केलं आहे.  

Jul 31, 2021, 08:38 PM IST