shivsena

Narayan Rane | वरचे सरकार आमचं आहे, लवकरच सगळं बाहेर येईल, राणेंचा थेट इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी जोरदार घणाघात केला आहे.  

 

Aug 19, 2021, 09:45 PM IST

'शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज' भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल

स्मृतीस्थळ शुद्धीकरणाच्या मुद्दयावरुन राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता

Aug 19, 2021, 09:23 PM IST

Narayan Rane | नारायण राणेचं स्मृतीस्थळाचं दर्शन, शिवसेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतींना (Balasaheb Thackeray smriti sthal) वंदन करून जनआशीर्वाद यात्रेची धडाक्यात सुरूवात केली. 

 

Aug 19, 2021, 06:45 PM IST

'शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फोडणार', बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून नारायण राणे यांचा निर्धार

'आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव' नारायण राणेंनी दिला आठवणींना उजाळा

 

Aug 19, 2021, 04:00 PM IST

शिवसेनेला भाजपचा दे धक्का, यांनी केला फडणवीसांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

भाजपने (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) दे धक्का दिला आहे.  

Aug 19, 2021, 02:26 PM IST

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपणार, गर्दीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती

Aug 18, 2021, 08:16 PM IST

औरंगाबादमध्ये उद्योजकांवर हल्ला, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे

 

Aug 18, 2021, 06:13 PM IST

मनसे नेते गजानन काळे यांच्या अडचणीत वाढ, गृहमंत्र्यांनी दिले अटकेचे आदेश

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या गजानन काळे यांना अटक करण्यासाठी आक्रमक

Aug 16, 2021, 05:43 PM IST
Ratnagiri Shivsena MP Vinayak Raut Criticize BJP Jan Ashirvad Yatra PT57S

Video। राणेचं सेनेपुढे कधीच आव्हान नव्हतं-संजय राऊत

Ratnagiri Shivsena MP Vinayak Raut Criticize BJP Jan Ashirvad Yatra

Aug 16, 2021, 03:45 PM IST

नितीन गडकरींच्या पत्रानं शिवसेनेत वादळ, अजितदादांनीही टोचले शिवसेनेचे कान

 या वादाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिवसेनेचे कान टोचण्याची संधी साधली.

Aug 15, 2021, 11:10 PM IST

'मुख्यमंत्री जाऊद्या...मरू द्या', राज्यमंत्री दत्ता भरणेंची जीभ घसरली, व्हिडीओ

शिवसैनिकांच्या नाराजीनंतर राज्यमंत्री दत्ता भरणें यांनी व्यक्त केली दिलगिरी

Aug 15, 2021, 05:00 PM IST
UPDATE SHIVSENA LEADER SANJAY RATHOR IN TROUBLE PT1M37S

Video | संजय राठोड आणखी अडचणीत

UPDATE SHIVSENA LEADER SANJAY RATHOR IN TROUBLE

Aug 13, 2021, 10:45 PM IST
SHIVSENA LEADER SANJAY RATHORE is in TROUBLE PT1M43S

Video | संजय राठोड यांची अडचण आणखी वाढली

SHIVSENA LEADER SANJAY RATHORE is in TROUBLE

Aug 13, 2021, 08:50 PM IST