shivsena

कोणत्याही पक्षात जा, तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार! संजय राऊत यांचा राणेंना टोला

'मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता पॉवर' असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Jul 31, 2021, 06:59 PM IST

साहेबांचा आदेश आणि डोंबिवलीतून शिवसेना शहर शाखेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

80 टन धान्याचा होणार वाटप डोंबिवलीतून 200 शिवसेनिक स्वता घरोघरी जाऊन वाटप करणार.

Jul 30, 2021, 08:23 PM IST
two shivsena actors on flood tour in raigad PT51S

कल्याणमधील खड्ड्यांविरोधात रस्त्यावर यज्ञ, आमदार गणपत गायकवाडांचं अनोखं आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खड्डेमय रस्त्यावर भाजप आमदारांचे सदभावना यज्ञ करत उपरोधिक आंदोलन.

Jul 27, 2021, 07:00 PM IST

'त्यांच्यासोबत' सरकार चालवल्यामुळं माझ्या डोक्यावरचे केस उडाले, चंद्रकांत पाटील यांचा टोला

त्यांचं सरकार किती दिवस आहे माहित नाही, रोज सकाळी पडतंय पडतंय असं वाटतं, आणि संध्याकाळ होता होता, पुन्हा स्थिर होतं

Jul 19, 2021, 07:12 PM IST

'इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब' अमृता फडणवीस यांचा पुन्हा शिवसेनेला टोला

मुसळधार पावसाने मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं होतं, यावरुन अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला

Jul 16, 2021, 07:51 PM IST

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर चर्चा होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटासाठी 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत

Jul 15, 2021, 06:15 PM IST

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, 13 राज्यातून ठरले 'नंबर वन'

राज्यातील विरोधी पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर आलेलं सर्वेक्षण

Jul 14, 2021, 10:19 PM IST

उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा! भाजपाचा टोला

पायी वारीवर बंद घालण्याच्या मुद्दयावर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Jul 14, 2021, 03:26 PM IST
BJP Leader Pankaja Munde On Various Issue. PT3M22S

माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न - नाना पटोले

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे.  

Jul 12, 2021, 02:01 PM IST

कोकणात शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर, नितेश राणें यांचं जाहीर सभेत 'युती'वर भाष्य

भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत हे चक्क हितगुज करताना पहायला मिळाले

Jul 11, 2021, 09:21 PM IST

'सामना'ने कधीतरी आमच्याबद्दल चांगलं लिहिलंय का? संजय राऊत सर्वज्ञ आहेत का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

Jul 9, 2021, 06:40 PM IST
SHIVSENA_S SHIV SAMPARK MOHIM ACROSS THE STATE PT3M14S

शिवसेनेची राज्यभरात ''शिवसंपर्क मोहीम''

SHIVSENA_S SHIV SAMPARK MOHIM ACROSS THE STATE

Jul 8, 2021, 05:05 PM IST

आघाडी किंवा युतीची चिंता तुम्ही करु नका! जनतेची कामं करा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना आदेश - सूत्रांची माहिती

Jul 8, 2021, 04:29 PM IST