'There is no forgiveness for this mistake' - Uddhav Thackeray
'There is no forgiveness for this mistake' - Uddhav Thackeray
Sep 1, 2024, 04:00 PM ISTपंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
Aug 31, 2024, 10:14 AM IST
वाऱ्यानं पुतळा पडला कसा? खासदार संजय राऊत यांचा सरकारला सवाल...
How did the statue fall with the wind? MP Sanjay Raut's question to the government...
Aug 30, 2024, 04:10 PM IST'लाडक्या बहिणी'मुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? ठाकरेंच्या सेनेनं व्यक्त केली भीती
Government Employees Salaries: "‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे 1500 रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.
Aug 26, 2024, 06:41 AM IST'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीका
Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: "मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते," असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 10:29 AM ISTMaharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?
Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.
Aug 23, 2024, 12:56 PM IST
'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
CM Eknath Shinde On Badlapur School Case: "बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."
Aug 23, 2024, 06:36 AM IST'किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री....', ठाकरे गटाची मोठी मागणी; आघाडीत बिघाडी होणार?
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Faction) मांडली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या मागणीने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2024, 02:30 PM IST
महाराष्ट्राला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहा AI सर्व्हे
Maharashtra Election AI Survey : येत्या काही महिन्यात राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच आता राज्यातील जनतेला काय वाटतं? यावर झी 24 च्या AI सर्व्हेचा कौल पाहा
Aug 16, 2024, 07:06 PM ISTCabinet | निलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री सचिवालयाकडून निर्णय
Shivsena MLA Neelam Gorhe Cabinet Minister
Aug 13, 2024, 09:55 PM ISTमहायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित; उदय सामंतांची माहिती
Mahayuti Seats Distribution Almost Final Possibly To Announce Soon
Aug 12, 2024, 02:40 PM ISTकालच्या राड्यानंतर ठाण्यात आज पुन्हा बॅनरबाजी; झळकले घालीन लोटांगणचे बॅनर
Thane Once Again Banners Targeting Uddhav Thackeray
Aug 11, 2024, 12:15 PM IST'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा
Navneet Rana: राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय.
Aug 8, 2024, 01:17 PM IST'मदत सोडून दिल्लीला मुजरा', व्यंगचित्रातून शिंदे गटाचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेना शिंदे गटाने व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे.
Aug 6, 2024, 06:23 PM IST'कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं'
Sanjay Raut vs Devendra Fadnavis: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलंय. कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलंय. रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केलेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला
Aug 6, 2024, 12:29 PM IST