VIDEO| 7 आमदारांच्या नियुक्तीवर विरोधकांचा आक्षेप
Uddhav Thackeray Shivsena in Court against Mahayuti MLA Appointment Maharashtra Politics
Oct 15, 2024, 09:25 PM ISTआमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट पुन्हा कोर्टात, काय लागणार निर्णय?
MLA Appointment: आमदार नियुक्तीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत.. त्यामुळे त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.. काय आहे राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण?
Oct 15, 2024, 08:57 PM IST'त्या 50000000000 रुपयांचं काय?' टोलमाफीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे सरकारला सवाल
Uddhav Thackeray Shivsena On Toll Cancellation: रोज मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णय तर घेतले जात आहेत, पण त्या निर्णयांची राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच माहिती नसते. एकंदरीत दिवा विझताना मोठा होतो तसेच सुरू आहे."
Oct 15, 2024, 06:56 AM ISTBaba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'
Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: "महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे."
Oct 14, 2024, 06:47 AM IST'बेइमानांचे राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे..'; ठाकरेंचा पक्ष म्हणतो, 'मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी..'
Hindu Muslim Politics: "राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Oct 12, 2024, 08:32 AM IST'काम करणारा भाऊ पाहिजे की, *** बनवणारी बहिण पाहिजे'; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान
शिवसेना नेते भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे.
Oct 11, 2024, 05:14 PM IST
उदगीरची जागा कोणाला मिळणार? महायुतीत रस्सीखेच
dispute in mahayuti over Udgir BJP Seat
Oct 11, 2024, 12:10 PM ISTNashik | चांदवड मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेत फूट, शेकडो शिवसैनिकांचा जय महाराष्ट्र
Nashik Chandwad Shivsena Shinde Shivsainik Foot
Oct 9, 2024, 09:40 PM ISTनिकाल हरियाणात भूकंप महाराष्ट्रात? ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणे, 'काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांच्या..'
Haryana Vidhan Sabha Election Result Warning For Congress: "मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी..."
Oct 9, 2024, 07:19 AM IST'कोणाला कोणापासून धोका आहे? हिंदू राष्ट्राचा उच्चार आताच...'; ठाकरेंच्या सेनेचा सरसंघचालकांना सवाल
RSS Chief Mohan Bhagwat About Hindu Rashtra: 'देशात मोदी राजवट आल्यापासून देशातील जातीय आणि धार्मिक सौहार्द्रता कधी नव्हती एवढी जोरात हेलकावे खात आहे,' असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
Oct 8, 2024, 06:56 AM ISTमोदी शुद्धीत आहेत ना? ठाकरेंच्या सेनेला पडला प्रश्न; म्हणाले, '5 वर्षात 3000000000000 रुपयांचे...'
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे."
Oct 7, 2024, 06:54 AM IST'महाराष्ट्रात मोदी व शाहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोल
Shivsena Slams PM Modi: "धार्मिक विद्वेष घडवून राजकारण करणे हा विचार गांधींनी कधीच दिला नव्हता, पण हिंदू-मुसलमानांत तंटा निर्माण करून राजकारणात ‘रोटी’ शेकण्याचे काम मोदी करीत आहेत."
Oct 4, 2024, 06:50 AM ISTसबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त
Sep 30, 2024, 12:27 PM IST
सर्वसामान्यांच्या ₹1800000000000 चा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'केंद्र सरकारच...'
Rs 1800000000000 Losses: "ज्या व्यवहारांमध्ये हे पैसे बुडाले आहेत त्या व्यवहारांत मागील पाच वर्षांत प्रचंड वाढ झाली आणि ती अनियंत्रित झाली. त्यामुळेच सामान्यांचे लाखो कोटी बुडाले."
Sep 26, 2024, 07:14 AM IST