shivsena

उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदार

Shivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत. 

 

Oct 26, 2024, 04:15 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा... 

 

Oct 25, 2024, 10:28 AM IST
Aditya Thackeray will fill his nomination form from Worli today PT42S

आदित्य ठाकरे आज वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार

Aditya Thackeray will fill his nomination form from Worli today

Oct 24, 2024, 08:55 AM IST

महायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.

Oct 22, 2024, 09:26 PM IST

'...तर हा देश महान राहिलेला नाही', भाजपाचा उल्लेख करत ठाकरेंच्या पक्षाचे EC वर ताशेरे

Uddhav Thackeray Shivsena On Election Commission: "देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण..."

Oct 21, 2024, 06:36 AM IST

महायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीनं यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणं टाळलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीनं दिलेला नाही. महायुती महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार का याची उत्सुकता लागलीय.

Oct 19, 2024, 07:46 PM IST

'‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे..', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात 'वंदे मातरम्'चा सौदा'

Uddhav Thackeray Shivsena On Idris Naikwadi: "भाजपातील केशव उपाध्ये, माधव भंडारी अशा निष्ठावंतांना फक्त सतरंज्याच उचलायची जबाबदारी देऊन उपऱ्यांना व ‘वंदे मातरम्’विरोधकांना आमदारक्या बहाल केल्या जात आहेत."

Oct 19, 2024, 07:07 AM IST

महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 18, 2024, 05:54 PM IST

मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 

 

Oct 18, 2024, 12:01 PM IST

EVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...

EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं. 

 

Oct 16, 2024, 07:17 AM IST

महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला काय?

MVA seats Distribution:  महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं जागावाटप कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

Oct 15, 2024, 09:52 PM IST