shivsena

महायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे. 

 

Jun 14, 2024, 02:11 PM IST

'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत. 

 

Jun 13, 2024, 11:28 AM IST

'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर

Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country  : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे.... 

Jun 12, 2024, 11:22 AM IST

विधानसभा निवडणुकीत आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, संजय राऊतांचं मोठं विधान, 'भाजपाला बहुमतमुक्त...'

ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही 180 ते 185 जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे. 

 

Jun 10, 2024, 03:46 PM IST

Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी

Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा? 

 

Jun 10, 2024, 08:36 AM IST
ShivSena MP Naresh Mhaske Claims Thackeray Camp Two MPs To Extend Support Modi PT3M11S

VIDEO | ठाकरेंचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार - म्हस्के

ShivSena MP Naresh Mhaske Claims Thackeray Camp Two MPs To Extend Support Modi

Jun 8, 2024, 04:15 PM IST

शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. 

 

Jun 8, 2024, 12:29 PM IST

'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...

Loksabha Election 2024 :  भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.

 

Jun 8, 2024, 09:54 AM IST

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध... 

 

Jun 7, 2024, 11:01 AM IST

लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन... निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली

Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जातंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षीत कामगिरी करता आलेली नाही.

Jun 6, 2024, 09:16 PM IST
INDIA Bloc Announce Of Trying To Form Govt At Appropriate Time PT1M16S

VIDEO | इंडिया आघाडी सरकार बनवण्याचा दावा करणार नाही

INDIA Bloc Announce Of Trying To Form Govt At Appropriate Time

Jun 6, 2024, 12:05 PM IST