shivsena

'बिनशर्ट पाठिंबा' म्हणत वडिलांची खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंचं उत्तर, म्हणाले 'तुमच्या मुलाला...'

Amit Thackeray on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) खिल्ली उडवली आहे. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' असं म्हणत टोला लगावला. 

 

Jun 21, 2024, 01:12 PM IST

महायुतीत महाभारत! 'लोकसभेत तुमचा लंगोट मी वाचवला' शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादीवर निशाणा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत महाभारत सुरु झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्यामुळे रायगड जागा मिळाल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

Jun 20, 2024, 07:21 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा Video

Uddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

Jun 19, 2024, 09:12 PM IST

'मोदी ब्रँड होता, पण आता देशी..,' संजय राऊतांचं विधान ऐकून उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर; सभागृहात पिकला हशा

Shivsena Foundation Day: मोदी ब्रँड होता पण आता ती ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

 

Jun 19, 2024, 08:21 PM IST

छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.

 

Jun 18, 2024, 08:21 PM IST

नाराज छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊत आणि नार्वेकरांनी घेतली भेट - सूत्र

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची गेल्या आठवड्यात यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Jun 18, 2024, 07:33 PM IST

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'

उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 

 

Jun 17, 2024, 01:30 PM IST

'मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..', राणेंना ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray Group On Narayan Rane: "रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत आहे", असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

Jun 17, 2024, 07:43 AM IST
Does Maratha not come in M ​​factor Uddhav Thackeray's question PT1M5S

'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोल किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार

Amol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत. 

 

Jun 15, 2024, 08:33 AM IST