shivsena

महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.

Aug 2, 2024, 04:51 PM IST

'एक तर तू राहशील, किंवा मी', म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, 'संपवण्याची भाषा...'

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर इशारा दिला आहे. 'एक तर तू राहशील, किंवा मी राहीन' या शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेल्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Aug 1, 2024, 03:51 PM IST

ठाकरे-फडणवीस वादात रामदास आठवले मुख्यमंत्री होणार?

Ramdas Athavale on Chief Minister Post: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी मोठं विधान केलं आहे. 

 

Aug 1, 2024, 12:57 PM IST

ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'

Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Aug 1, 2024, 09:49 AM IST

Maharashtra Politics: 'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...

Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे. 

Jul 31, 2024, 02:47 PM IST

'एक तर तू राहशील किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा

Uddhav Thackeray: मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. 

 

Jul 31, 2024, 02:06 PM IST

असा नडलो की मोदींना घाम फोडला; शाखाप्रमुख बैठकीत उद्धव ठाकरे कडाडले, 'वाकडे गेलात तर...'

Uddhav Thackeray on BJP: भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहेत. असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ते मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलले आहेत.  

 

Jul 31, 2024, 01:37 PM IST

'CM शिंदे मौलवीचा वेष धारण करुन...', राऊतांचा गौप्यस्फोट; म्हणाले 'ही हरुन अल रशीदची पोरं'

गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत अशा टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

 

Jul 31, 2024, 12:09 PM IST

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही - संजय राऊत

Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. 

 

Jul 31, 2024, 11:36 AM IST

महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणार

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे. 

 

Jul 30, 2024, 07:59 PM IST
Supreme Court Joint Hearing of Shiv Sena and NCP MLA Disqualification as Hearing Potponed PT2M6S

शिवसेना आणि राष्टवादी आमदार अपात्र सुनावणी एकत्रित होणार

Supreme Court Joint Hearing of Shiv Sena and NCP MLA Disqualification as Hearing Potponed

Jul 29, 2024, 06:00 PM IST