'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल
Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
Jan 20, 2025, 08:57 AM IST
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातच शिवसेना पाडणार खिंडार?
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीची मते फोडण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा एका मंत्र्याने केलाय.
Jun 8, 2022, 04:38 PM ISTRajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक अटळ, चर्चा निष्फळ, जाणून घ्या काय आहे निवडणूक प्रक्रिया
राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार कायम ठेवल्याने निवडणूक अटळ झाली आहे.
Jun 3, 2022, 03:37 PM IST
भाजपवर लागलाय जोरदार सट्टा, 120 जागांसाठी बुकींचा 'इतका' भाव
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात परिपत्रक जारी केले. निवडणूक आयोगानं १३ महापालिकांपाठोपाठ मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर होताच निवडणुकीसाठी सट्टा बाजार सुरु झाला आहे.
May 29, 2022, 03:46 PM ISTशिवसेना नेते यशवंत जाधव आता ईडीच्या रडारवर, या प्रकरणात होणार चौकशी
मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरी यापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.
May 25, 2022, 11:43 AM ISTनारायण राणे यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं, म्हणाले... म्याव म्याव आणि आता ब्या ब्या...
मालवण देवबाग येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
May 23, 2022, 12:25 PM ISTसंभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य...
राज्यसभेसाठी शिवसेना दोन जागा लढविणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेवर जातील आणि ते पक्के शिवसैनिक असतील.
May 23, 2022, 11:08 AM ISTसंभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश? की...
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अपक्ष अर्ज दाखल करणारे संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिलीय.
May 22, 2022, 05:16 PM IST
संजय राऊत यांना राज ठाकरे यांचे नेतेपद मान्य? काय म्हणाले पहा राऊत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनचा अयोध्या दौरा रद्द केला आहे. यावरून शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी त्यांना एक सल्ला दिलाय.
May 20, 2022, 11:09 AM ISTसरकार चालवताना भांड्याला भांडे लागतेच पण... अजित पवार यांचा शिवसेनेला टोला
राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण कायम ठेवूनच निवडणूक व्हाव्यात यासाठी राज्यसरकारची आग्रही भूमिका असेल.
May 19, 2022, 12:17 PM ISTते खोटं बोलताहेत, त्यांचेच नेते बहिरे, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतलीय. चंद्रकांत खैरे यांनी फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
May 16, 2022, 11:40 AM ISTआजची सभा १०० सभांचा बाप - संजय राऊत
देशात, महाराष्ट्रात राजकीय वातावरणात एक मळभ पसरलंय, या वातावरणावर आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा आजच्या सभेने दूर होईल.
May 14, 2022, 12:56 PM ISTस्वयंघोषित 'हिंदूजननायक' हे कुठलं ताम्रपट? दीपाली सय्यद यांनी साधला मनसेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मनसेवर अभिनेत्री दीपाली सययद यांनी निशाणा साधलाय
May 14, 2022, 11:56 AM ISTबाळासाहेबांनी काढलेला शिवसेनेचा 'तो' ऐतिहासिक 'वाघ' आहे तरी कुठे?
कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला... शिवसेनेच्या प्रत्येक सभेत गरजणारी ही गगनभेदी ललकारी..
May 13, 2022, 08:46 PM ISTउद्धव ठाकरे यांचे निमंत्रण, तर रामदास कदम यांचा नकार... म्हणाले...
एके काळी शिवसेनेचा वाघ आणि ज्यांच्या भाषणांमुळे मैदान गाजायचं ते शिवसेना नेते रामदास कदम सध्या शिवसेनेवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
May 13, 2022, 01:39 PM IST