shiv sena

शिवसेना-भाजपमध्ये तणाव, एक तृतीयांश वाटा देण्यास नकार

सरकारमध्ये सामील होण्याच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमधील तणाव पुन्हा वाढलाय. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद तसेच अनेक महत्त्वाची खाती हवी आहेत. मात्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदच नसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतलीय.

Nov 4, 2014, 07:45 AM IST

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, महत्वाची मंत्रिपद नाहीत - सूत्र

 

मुंबई : शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद तसेच महत्वाची मंत्रिपद देण्यास भाजपने नकार दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्तेसाठी होणारी ससेहोलपट अजून तरी थांबतांना दिसत नाहीय.

Nov 3, 2014, 07:20 PM IST

'सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय अधिवेशानापूर्वी'

अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. सरकारमध्ये सामील होण्याची कोणतीही घाई नसल्याचं यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Nov 3, 2014, 06:16 PM IST

भाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा

अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Nov 1, 2014, 08:30 PM IST

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह हवीत १० मंत्रिपदं, सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप-सेनेची पुन्हा युती होण्याचे संकेत दिले आहेत. आता शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे. 

Nov 1, 2014, 11:07 AM IST