shiv sena

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -

 मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.  महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जोरदार टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Jan 4, 2017, 06:04 PM IST

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्या मुंबईत राज्यव्यापी बैठक

आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.

Jan 3, 2017, 10:17 PM IST

मुंबईत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची अशी फिल्डींग

मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली असतानाच भाजपने शिवसेनेची मतपेटी असलेल्या क्षेत्रात जोरदार विकासकामाचा दणका लावला आहे. आज भाजपाच्या मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेत वेगवेगळ्या प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेत. 

Jan 3, 2017, 06:17 PM IST

शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबईत उत्तर भारतियांच्या मेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Dec 30, 2016, 07:54 AM IST

प्रणिती शिंदेंना हवी शिवसेनेची साथ

पन्नास दिवस त्रास सहन करा... त्यानंतर या त्रासाची तुम्हाला सवय होईल. अशा शब्दात नोटा बंदीच्या निर्णयावर काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांनी टीका केली आहे. 

Dec 29, 2016, 08:11 PM IST

भाजपचे गिरीश बापट यांना मस्ती आलेय : शिवसेना आमदार शिवतारे

शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री आणि भाजपचे मंत्री गिरीश बापटांवर हल्लाबोल केला.मेट्रोच्या भूमिपूजनाला बोलावले नाही म्हणून जहरी टीका केली आहे. बापट यांना मस्ती आली आहे, असा प्रहार केलाय.

Dec 27, 2016, 09:43 AM IST

शिवस्मारकाच्या कार्यक्रमातही शिवसेना - भाजपचा 'सामना'

शिवस्मारकाच्या कार्यक्रमातही शिवसेना - भाजपचा 'सामना'

Dec 24, 2016, 08:17 PM IST

शिवस्मारकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ, विनायक मेटे नाराज

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारल्या जातय ही भाजपची वचनपूर्ती असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. तर शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलेय. 

Dec 23, 2016, 12:42 PM IST

शिवस्मारकावरून भाजप-सेनेत मानापमान नाट्य...

एकीकडे अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकावरून राज्यात वाद पेटला असताना दुसरीकडे या कार्यक्रमावरून सत्ताधारी भाजपा-शिवसेनेमध्ये मानापमान नाट्य रंगले आहे. इंदू मिलच्या भूमीपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना डावलल्यानंतर शिवसेना प्रचंड संतप्त झाली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी दोन ज्येष्ठ मंत्र्यांना मातोश्रीवर पाठवले.

Dec 21, 2016, 05:43 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखांना भेटी

दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले होते. 

Dec 18, 2016, 04:38 PM IST

...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Dec 17, 2016, 07:48 PM IST