Bypoll Result : भाजपसह योगींना जोरदार धक्का
उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विरोधकांनी जोरदार धक्का दिलाय. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.
May 31, 2018, 10:50 AM ISTपोटनिवडणूक निकाल : काँग्रेसचे विश्वजित कदम विजयी
सांगलीतल पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी जाहीर करण्यात आले आहे.
May 31, 2018, 10:13 AM ISTभाजप-सेना युतीवर गडकरींचे भाष्य, ३.५० लाखात घरे देणार!
महाराष्ट्रात शिवसेनेनं केलेल्या स्वबळाच्या भाषेबद्दल तुझं माझं जमेना अशी स्थिती असल्याचा पुनरुच्चार गडकरींनी केला.
May 29, 2018, 03:26 PM ISTपालघर । व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बिघाडामुळे मतदारांंमध्ये संताप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 08:20 PM ISTमुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेने दाखल केली तक्रार
May 27, 2018, 06:40 PM ISTराज-उद्धव एकत्र मनोमिलनासाठी शिवसैनिकाचं अनोखं पाऊल
May 27, 2018, 05:51 PM IST...तर काँग्रेसची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील
May 27, 2018, 05:31 PM ISTमुंबई | राज-उद्धव एकत्र मनोमिलनासाठी शिवसैनिकाचं अनोखं पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 05:29 PM ISTऑडिओ क्लिपप्रकरणी शिवसेना अलिप्त का?
May 27, 2018, 04:29 PM ISTपालघर | ऑडिओ क्लिपप्रकरणी शिवसेना अलिप्त का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 04:24 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
ऑडिओ क्लिपबाबतच्या तक्रारीसोबतच जिल्ह्याबाहेरच नेते-कार्यकर्ते मतदार संघात दाखल होणे, पैसे वाटप प्रकरणात कारवाई, अजूनही प्रचार सुरु असणे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांमध्ये योजनांची केलेली घोषणा याबाबतही तक्रार नोंदवली आहे.
May 27, 2018, 03:15 PM ISTऑडिओ क्लिप : ...तर मुख्यमंत्री राजीनामा देणार का? - शिवसेना
शिवसेनेकडून ऑडिओ क्लिप दाखविण्यात आली. तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.
May 26, 2018, 03:30 PM ISTव्हिडिओ पाहा । मुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी
मुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी करण्यात आलेय.
May 26, 2018, 09:33 AM IST...आणि मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा
May 24, 2018, 05:09 PM ISTनाशिक- नाशकात शिवसेनेला भुजबळांचं बळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 02:52 PM IST