Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM IST'आम्ही केलं तर पाप त्यांनी केल ते पुण्य' गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा आरोप
Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियमांतर्गत (यूएपीए) नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 29, 2024, 05:08 PM IST‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
Feb 29, 2024, 05:01 PM ISTशिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी
Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2024, 11:50 AM IST
'चुगल्या करणाऱ्यांना पक्षात महत्त्व, हाताचा मटणाचा वास गेला असेल तर..'; ठाकरेंवर लेटरबॉम्ब
Sensational Letter Against Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena: शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत नसल्याचं आपल्याला जाणवलं आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.
Feb 23, 2024, 11:42 AM ISTPolitical News : संजय निरुपम भाजपच्या वाटेवर? राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता
Sanjay Nirupam to Join bjp Latest political update: राज्याच्या राजकारणात आता आणखी एक भूकंप येण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Feb 20, 2024, 09:04 AM ISTरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
Shiv Sena will contest the Ratnagiri Sindhudurg Lok Sabha seat; Industry Minister Uday Samant's announcement
Feb 18, 2024, 10:50 PM ISTElectoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTशिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस
शिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस
Feb 17, 2024, 08:30 AM IST'माझ्या प्रिय नवऱ्यासाठी...'; लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक भावनिक पोस्ट केली आहे.
Feb 14, 2024, 01:23 PM IST'माझ्या मुलाला विश्वासघाताने संपवलं, बदनामी थांबवा...', वडील विनोद घोसाळकरांचं भावूक आवाहन
अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अभिषेक घोसाळकरचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 11, 2024, 07:38 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरे स्थानीय लोकाधिकार समितीला करणार मार्गदर्शन
Uddhav Thackeray To Address Shiv Sena Lokadhikar Sammiti Mahasangh Suvarna Mahotsav
Feb 11, 2024, 10:40 AM IST'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 11, 2024, 08:31 AM ISTघोसाळकरांवर गोळ्या कोणी चालवल्या? सुपारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली आहे.
Feb 10, 2024, 01:12 PM ISTहाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?
Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत.
Feb 9, 2024, 07:38 PM IST