शिवाजीराव आढळराव पाटलांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Shiv Sena Ex MP Shivajirao Adhalrao Patil To Join NCP
Mar 25, 2024, 04:40 PM IST'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध
Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.
Mar 25, 2024, 04:34 PM ISTLoksabha Election | ठाणे लोकसभा शिवसेना लढणार- सूत्र
Loksabha Election Shiv Sena To Contest Thane Lok Sabha Election
Mar 23, 2024, 08:00 PM ISTVIDEO | शिवसेनेत प्रवेश करणार अभिनेता गोविंदा; ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीच्या रिंगणात?
Actor Govinda will join Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde
Mar 22, 2024, 04:10 PM ISTशिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच
आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू, असं शिवतारेंनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको, असं शिवतारेंचं म्हणणंय.
Mar 22, 2024, 03:48 PM ISTकाँग्रेसचे आमदार राजू पारवे शिवसेनेत जाणार?
Umred Congress MLA Raju Parve To Join Shiv Sena Shinde Camp Today
Mar 21, 2024, 04:00 PM ISTराज ठाकरे लोकसभा धनुष्यबाणावर लढवणार; सूत्रांची माहिती
MNS Candidate To Contest On Shiv Sena Symbol For Lok Sabha Election
Mar 21, 2024, 03:40 PM ISTशिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मनसेला देणार - सूत्र
One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024
Mar 19, 2024, 12:05 PM ISTशिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग
Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय.
Mar 19, 2024, 09:49 AM IST'काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा'; आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.
Mar 17, 2024, 03:08 PM IST'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल
Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.
Mar 17, 2024, 12:29 PM ISTउद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत
Aamshya Padavi : लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलं आहे.
Mar 17, 2024, 09:32 AM ISTSanjay Raut |कट्यारीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका, राऊत फडणवीसांनमध्ये कलगीतुरा
Sanjay Raut VS Devendra Fadnavis Accusations between Raut and Fadnavis
Mar 10, 2024, 01:20 PM IST'गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर राख लावणार,' देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका कुणावर?
Devendra Fadanvis on uddhav thackeray in pimpari chinchwad pune programme
Mar 10, 2024, 10:35 AM ISTVIDEO | गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तयार होते - योगेश कदम
Shiv Sena Leader Yogesh Kadam Controversial Remarks On Bhaskar Jadhav
Mar 9, 2024, 03:30 PM IST