shiv sena

Hingoli LokSabha : हिंगोलीच्या राजकारणात 'दोघात तिसरा...', महायुतीची बंडखोरी बिघडवणार विजयाचं समीकरण?

Hingoli LokSabha Election 2024 : हिंगोलीमध्ये यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदाराला उमेदवारी जाहीर करून नंतर त्यांचा पत्ता कापण्यात आलाय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहुया...!

Apr 8, 2024, 08:39 PM IST

Ramtek LokSabha : रामटेकचा झांगडगुत्ता... काँग्रेस पुन्हा बालेकिल्ला मिळणार? पाहा राजकीय समीकरण

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेकची यंदाची निवडणूक गाजतेय ती जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून... निवडणूक अर्जच बाद झाल्यानं काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला... तर दुसरीकडं काँग्रेसचाच उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावरही लढतोय. नेमका काय आहे हा झांगडगुत्ता... पाहुयात

Apr 7, 2024, 08:36 PM IST
Shiv Sena Leader Ramdas Kadam On Political Retirement If No Ticket To Shrikant Shinde PT45S

...तर मी राजकीय संन्यास घेईन; रामदास कदमांचं विधान

Shiv Sena Leader Ramdas Kadam On Political Retirement If No Ticket To Shrikant Shinde

Apr 6, 2024, 02:15 PM IST
Shiv Sena All Minister Meet Today At Shambhuraj Desai Bungalow PT21S

शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक

शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक

Apr 6, 2024, 10:45 AM IST
Shiv Sena is aggressive in the seat allocation of the mahayuti PT28S

महायुतीच्या जागावाटपात शिवसेना आक्रमक

Shiv Sena is aggressive in the seat allocation of the mahayuti

Apr 5, 2024, 09:30 PM IST

पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यामुळे भावना गवळी यांचा पत्त कट झाला आहे. 

Apr 3, 2024, 07:19 PM IST

'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!

Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.

Apr 3, 2024, 06:32 PM IST

किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ

Kiran Samant Sindhudurg LokSabha: समोर आलेल्या फेसबुक पोस्टनुसार किरण सामंत यांनी माघार घेतल्याचे दिसत आहे. 

Apr 3, 2024, 07:23 AM IST
Bjp Announce Navneet Rana Candidate Name from Amravati constituency for Loksabha election 2024 PT1M42S

भाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्या आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

Mar 27, 2024, 07:09 PM IST
loksabha election 2024 Shiv Sena Kiran Samant Denied To Contest On BJP Symbol PT35S

कमळ चिन्हावर लढण्यास समांतांचा नकार; 'धनुष्यबाणा'वर ठाम

loksabha election 2024 Shiv Sena Kiran Samant Denied To Contest On BJP Symbol

Mar 27, 2024, 02:45 PM IST