VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
CM Eknath Shinde Arrive Balasaheb Thackeray Samadhi To Pay Gratitude On Guru Purnima
Jul 13, 2022, 03:15 PM ISTशीतल म्हात्रे म्हणजे 'उडत्या पंछी' किशोरी पेडणेकर यांची बोचरी टीका
शिवसेनेच्या फायरब्रँड माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात
Jul 13, 2022, 02:49 PM ISTउद्धव ठाकरे यांनी NDAसोबत यावं, शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना NDAसोबत येण्याचे आवाहन केले आहे.
Jul 13, 2022, 11:22 AM ISTशरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना साद, बंडखोर आमदार गेले तरी...
Sharad Pawar appeals to Uddhav Thackeray :आगामी निवडणुका एकत्र लढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.
Jul 13, 2022, 10:51 AM ISTSheetal Mhatre : शिवसेनेला धक्का, फायरब्रँड माजी महिला नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात
Sheetal Mhatre Join Rebel Eknath Shinde Mla Group : शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शीतल म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला.
Jul 12, 2022, 11:20 PM ISTशिवसेनेला मोठा धक्का! माजी नगरसेविका शिंदे गटात प्रवेश करणार
मुंबईत शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. आता माजी महिला नगरसेवकही एकनाथ शिंदे गटात सामील होणार.
Jul 12, 2022, 06:22 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : अखेर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली, यांना दिला पाठिंबा
राष्ट्रपती पदाची निवडूक जाहीर झाली आहे. शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता लागली होती.
Jul 12, 2022, 03:31 PM ISTशिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरे यांचा पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा
Shiv Sena Crisis : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.
Jul 12, 2022, 03:02 PM ISTआमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद विकोपाला
Uday Samant vs Vinayak Raut : रत्नागिरीतील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदार यांच्यामधील वाद आता विकोपाला गेला आहे.
Jul 12, 2022, 01:53 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची भूमिका एक-दोन दिवसात स्पष्ट होईल - संजय राऊत
Sanjay Raut on Presidential Election : राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत चर्चा झाली. एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल, अशी खासदार संजय राऊत यांनी आज दिली.
Jul 12, 2022, 10:57 AM ISTCm Shinde On Sanjay Raut : "फक्त 50? खोके म्हणजे......", राऊतांची टीका, शिंदेंचं प्रत्युत्तर
Cm Shinde on Sanjay Raut : 50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती.
Jul 9, 2022, 04:37 PM ISTसंजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'
Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.
Jul 9, 2022, 03:13 PM ISTराज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत
Shiv Sena Crisis : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised CM Eknath Shinde's Delhi Tour)
Jul 9, 2022, 01:07 PM ISTपुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर
Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
Jul 9, 2022, 12:47 PM ISTशिवसेनेतून पुन्हा आणखी काही नेत्यांची हकालपट्टी, शिंदे गटात दाखल झाल्याने कारवाई
Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Jul 9, 2022, 11:15 AM IST