वाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर
Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.
Jul 8, 2022, 12:38 PM ISTVIDEO | गद्दार हे गद्दारच.., बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'निष्ठा यात्रा'
Mumbai ShivSena MLA Aaditya Thackeray On Nishta Yatra
Jul 8, 2022, 11:40 AM ISTठाकरेंना दे धक्का । शिंदे गटात शिवसेनेचे केडीएमसीचे अनेक नगरसेवक शिंदे गटात दाखल
Shiv Sena Crisis : शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.
Jul 8, 2022, 10:59 AM ISTVIDEO | आषाढी एकादशीपूर्वीच शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार?
Expansion of Shinde cabinet before Ashadi Ekadashi
Jul 8, 2022, 09:50 AM ISTशिंदे - भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता राज्यातील सत्ता स्थापनेला आक्षेप शिवसेने आक्षेप घेतला आहे.
Jul 8, 2022, 09:43 AM ISTVIDEO | खड्ड्यांवरुन मुंबई हायकोर्टानं महापालिकांना फटकारलं
Mumbai High Court slams Municipal Corporation over potholes
Jul 8, 2022, 09:00 AM ISTमोठी बातमी । उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?, अधिक वाचा
Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jul 8, 2022, 08:47 AM ISTVIDEO | नवी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार
Shivsena Ex Corporator Include In Shinde Group
Jul 8, 2022, 08:00 AM ISTVIDEO | मुंबईत रस्त्यावरील खड्डे बुजवताना मातीचा वापर, BMC चा घोटाळा?
Zee24 Taas Exposes Mumbai Pothole Bogus Work
Jul 8, 2022, 07:55 AM ISTVIDEO | लग्न, घटस्फोट आणि लव्ह मॅरेज, शिवसेनेत 'सैराट' होणार?
Review On ShivSena BJP Marriage Divorce And Love Story In Politics
Jul 8, 2022, 07:20 AM ISTलव्ह मॅरेज करणाऱ्यांना घरवापसीचे वेध, शिवसेनेचं जुळणार की सैराट होणार?
महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा (Maharashtra Political Crisis) पुढचा अंक सुरू झालाय.
Jul 7, 2022, 10:53 PM ISTठाकरे कुटुंबाप्रती निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना..., आदित्य ठाकरे यांचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एक्शन मोडवर आले आहेत.
Jul 7, 2022, 06:50 PM ISTशिंदे गट गोंधळलाय, बंडाची दररोज नवी कारणे देतोय; संजय राऊत यांचा टोला
Shiv Sena Crisis and Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
Jul 7, 2022, 02:27 PM ISTसंजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेल्या व्यक्तीची चौकशी फाईल्स बंद
Shiv Sena leader Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) संदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी एसआयटीने (SIT) बंद केली आहे.
Jul 7, 2022, 10:07 AM ISTआमदार प्रकाश सुर्वे यांचं शक्तिप्रदर्शन, समर्थनार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Shiv Sena Crisis : शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पडायला सुरुवात सुरुवात झाली आहे. आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या समर्थनार्थ दोन शाखाप्रमुख, तीन महिला शाखा संघटकांचे राजीनामे दिले आहेत.
Jul 6, 2022, 02:11 PM IST