shiv sena

शिवसेनेला तगडा झटका, सर्वच्या सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (Eknath Shinde Rebel) शिवसेनेला (Shiv Sena) लागलेली गळती कायम आहे. 

Jul 16, 2022, 04:40 PM IST

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमेकांवर जोरदार टोलेबाजी

​Ajit Pawar On Devendra Fadnavis : कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोले लगावले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. 

Jul 16, 2022, 03:38 PM IST

Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी

 Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलवलेल्या आजच्या बैठकीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे.  

Jul 16, 2022, 02:41 PM IST
Former Shiv Sena MLA Vijay Shivtare criticizes MP Sanjay Raut PT13M14S
Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Shinde-Fadnavis government as illegal PT1M46S

VIDEO | संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, म्हणाले...

Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Shinde-Fadnavis government as illegal

Jul 16, 2022, 12:55 PM IST
Ratnagiri ShivSena 20 Corporaters With Shinde Group Uday Samant PT49S

VIDEO | रत्नागिरीतही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का?

Ratnagiri ShivSena 20 Corporaters With Shinde Group Uday Samant

Jul 16, 2022, 12:35 PM IST

राज्यात सध्या 'एक दुजे के लिए' सिनेमा तर केंद्राकडून लोकशाहीची मुस्कटदाबी - संजय राऊत

Maharashtra Political Crisis​ : शिवसेनेने भाजप आणि राज्य तसेच केंद्र सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

Jul 16, 2022, 12:26 PM IST