shiv sena

Narayan Rane : नारायण राणे यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 

Jul 8, 2022, 11:54 PM IST

शिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत नेले आणि थेट मुख्यमंत्री झाले.यामुळे आता संपूर्ण शिवसेनाच संकटात सापडलीय. 

Jul 8, 2022, 11:37 PM IST

आमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे. 

Jul 8, 2022, 09:11 PM IST

शिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा ?

धनुष्यबाणावरून शिवसेनेत ठाकरे विरूद्ध शिंदे असा संघर्ष 

Jul 8, 2022, 06:12 PM IST

...तर 'मातोश्री'वर परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट शब्दात उत्तर

Uddhav Thackeray PC in Mumbai : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना उत्तर देत त्यावर पडदा पाडला आहे.

Jul 8, 2022, 03:38 PM IST
OBC Leader Haribhau Rathod On Banthia Commission OBC Political Reservation PT2M2S

VIDEO | "बांठिया आयोगाचा इम्पिरिकल डेटा चुकीचा"

OBC Leader Haribhau Rathod On Banthia Commission OBC Political Reservation

Jul 8, 2022, 02:40 PM IST
Nashik ShivSena MP Sanjay Raut reaction On Rebel ShivSena Incumbent PT1M55S

VIDEO | मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसलाच कसा जाऊ शकतो?'

Nashik ShivSena MP Sanjay Raut reaction On Rebel ShivSena Incumbent

Jul 8, 2022, 01:55 PM IST

उद्धव साहेब हेच नवं चिन्ह निवडा... मनसेने डिवचलं

उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?

Jul 8, 2022, 01:45 PM IST
OBC Reservation will Produce Report In Front Of State Govenment PT1M

VIDEO | बांठिया आयोग ओबीसींची अहवाल सादर करणार

OBC Reservation will Produce Report In Front Of State Govenment

Jul 8, 2022, 01:45 PM IST

संजय राऊत गरजले, 'धनुष्य बाण आमचाच, शिवसेना जागच्या जागी आहे'

Sanjay Raut On Shiv Sena Crisis : मुंबई , ठाणे, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. तेथे नगरसेवक कसे असणार? नाशिकचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा  संजय राऊत यांनी केला आहे.

Jul 8, 2022, 12:52 PM IST