Maharashtra Politics : कोणत्या अधिकारात शिवसेनेची मालमत्ता मागताय? ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
Shivsena Property : शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ADR अहवालानुसार 2020-21 मधील ही आकडेवारी आहे. महाराष्ट्रात 82 ठिकाणी शिवसेनेची मोठी कार्यालये आणि मुंबईत 280 छोटी कार्यालये आहेत.
Apr 28, 2023, 08:50 PM ISTशिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTCM Eknath Shinde : 101 सरपंच, 34 नगरसेवक आणि...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा दावा
CM Eknath Shinde : परभणी जिल्ह्यात शिंदे गटाला एक ही आमदार किंवा खासदार फोडता आला नसला तरी शेकडो सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते मात्र शिंदे गटात सहभागी लागले आहेत. शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी परभणीच्या शेकडो जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Mar 28, 2023, 04:54 PM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी
Rajan Salvi News : राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.
Mar 24, 2023, 08:33 AM ISTShiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या
Maharastra Politics: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.
Mar 13, 2023, 10:09 PM ISTUddhav Thackeray New Political Party : कसा असेल उद्धव ठाकरे यांचा नवीन पक्ष? कोण असेल पक्ष प्रमुख?
Uddhav Thackeray New Political Party : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला. पण, चेहरा चोरासारखा झाला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
Mar 6, 2023, 04:14 PM ISTMaharashtra Political News | विधानसभेत अजित पवार बोलू लागले, विरोधकांसह सत्ताधारीही ऐकू लागले....
Mumbai Ajit Pawar At Vidhansabha
Feb 28, 2023, 01:50 PM ISTUddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
Feb 25, 2023, 12:59 PM ISTShiv Sena Crisis : सुप्रीम कोर्टाचा पुढील आदेशापर्यंत मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंकडे राहणार
Shiv Sena Crisis The torch symbol will remain with Uddhav Thackeray till further order of the Supreme Court
Feb 23, 2023, 07:25 PM ISTShiv Sena Symbol Crisis :उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार
Shiv Sena Symbol Crisis: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सत्तासंघर्षावर सुनावणीच्या दुस-या दिवशी जबरदस्त घमासान झाले. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा युक्तीवाद, उद्या शिंदे गट बाजू मांडणार आहे.
Feb 22, 2023, 04:34 PM ISTEknath Shinde : पहिल्याच बैठकीत शिंदे गटाच्या शिवसेनेचा मोठा निर्णय; पक्षविरोधी वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
शिवसेना कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदेंच्या मुख्य नेतेपदावर शिक्कामोर्तब... शिंदेंना सर्वाधिकार देण्याचा एकमतानं ठराव..
Feb 21, 2023, 10:24 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?
शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची शिवसेना प्रमुख अशी ओळख निर्माण झाली. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या खांद्यावर कशी आली शिवसेना पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी. आता पहिल्यांदा ठाकरे घराण्याच्या बाहेरील व्यक्ती अर्थात एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष प्रमुख होण्याची शक्यता आहे (Shiv Sena Crisis).
Feb 21, 2023, 07:20 PM ISTSanjay Raut : शिंदेचा ठाकरे गटाला मोठा झटका; संजय राऊत यांचे मुख्यनेते पद काढून घेणार?
संजय राऊत यांचे मुख्यनेते पद काढून घेतले जाणार आहे (Sanjay Raut In Trouble). शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यापासून संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत.
Feb 20, 2023, 07:54 PM ISTShiv Sena Crisis: पक्ष गेला, चिन्ह गेले आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या ताब्यातून जाणार? शिवाई ट्रस्ट विरोधात तक्रार
पक्षाच नाव आणि चिन्ह गमावल्यानतंर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समोर एका पाठोपाठ एक अशी एनेक आव्हाने येत आहेत. त्यातच आता शिवसेना भवनही (shivsena bhavan) उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे (Shiv Sena Crisis).
Feb 20, 2023, 07:16 PM IST'तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो', उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान
Political News : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.
Feb 18, 2023, 02:34 PM IST