shiv sena crisis

आम्ही करुन दाखवलं, पण गद्दार लोकांनी आपले सरकार पाडले - आदित्य ठाकरे

 Aditya Thackeray on Sandipan Bhumre : बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्या मदतारसंघात शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट आव्हान दिले.  

Jul 23, 2022, 02:35 PM IST

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील

 Chandrakant Patil on Chief Minister Eknath Shinde : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.

Jul 23, 2022, 01:08 PM IST

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस, जोरदार शक्तिप्रदर्शन

Aditya Thackerays Shivsamwad Yatra : शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. शिंदे गटात दाखल झालेले आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघात मेळावा घेणार आहेत.  

Jul 23, 2022, 12:39 PM IST

बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा कडक इशारा, राजकीय तिरडी उठणारच !

Sanjay Raut warns Shiv Sena rebel MLAs : शिवसेनेकडे पुरावे मागण्याचं काम फुटलेले लोक करत आहेत. हे पाप आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  

Jul 23, 2022, 11:15 AM IST

सुहास कांदे यांना टोला, गद्दारांना उत्तर देत नसतो; हे सरकार कोसळणारच - आदित्य ठाकरे

Shiv Sena Crisis : Aditya Thackeray : शिवसैनिकांनी प्रश्न विचारले असते तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात म्हटले.

Jul 22, 2022, 03:32 PM IST

आदित्य ठाकरेंवर घणाघात, गद्दार कोण आहे हे वरळीकर मतदार उत्तर देतील? - शेवाळे

Shiv Sena Crisis : Rahul Shewale on Aditya Thackeray : काँग्रेस-NCPसोबत जाणं गद्दाराची व्याख्या नाही का? गद्दार कोण आहे याचं उत्तर वरळीकर देतील, असी घणाघाती टीका बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली.  

Jul 22, 2022, 02:15 PM IST

आदित्य ठाकरे यांच्यावर दीपक केसरकर यांचा हल्लाबोल; म्हणाले, आव्हान देऊ नका !

Deepak Kesarkar on Aditya Thackeray : आम्ही वेगळे होत इतर पक्षात गेलो असतो, पण शिवसेना पक्षावर आमचे प्रेम आहे. आम्ही गद्दारी करु शकत नाही. आता यात्रा का काढतां, असा सवाल दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला.

Jul 22, 2022, 01:29 PM IST

उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना सुरक्षा देऊ नका असे सांगितले - शंभूराज देसाई

Shambhuraj Desai On Uddhav Thackeray​ :  बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्यानंतर आता माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप.

Jul 22, 2022, 12:32 PM IST

एकनाथ शिंदे यांना का पुरवली नाही झेड प्लस सुरक्षा, त्यांचा खून करायचा होता का? - सुहास कांदे

Serious allegations by Suhas Kande : शिंदे यांचा खून करण्याचा हा प्रयत्न होता, असा थेट आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना केला.

Jul 22, 2022, 11:53 AM IST

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, बंडखोर आमदार सुहास कांदे देणार निवेदन

Shiv Sena Crisis : राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. 

Jul 22, 2022, 09:46 AM IST

महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर? कपिल सिब्बल आणि हरिश साळवे यांचा युक्तीवाद वाचा

Maharashtra Political Crisis :  Supreme Court Hearing  - सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत जोरदार युक्तिवाद केला.  

Jul 20, 2022, 01:31 PM IST

Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आता 1 ऑगस्टला सुनावणी

Supreme Court Hearing Shinde Group Petition : महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा आज फैसला होऊ शकलेला नाही. आता 1ऑगस्टला आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे.  

Jul 20, 2022, 12:30 PM IST

शिंदे समर्थक 12 खासदारांचा गट लोकसभेत अधिकृत, आता शिवसेना कार्यालयावर दावा?

Shinde​ Group Now claims Shiv sena party Office शिंदे गटाच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली. त्यांनंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अधिकृत मान्यता दिली. आता शिंदे समर्थक 12 खासदार दिल्लीतील शिवसेना कार्यालयाची मागणी करणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. 

Jul 20, 2022, 11:59 AM IST

16 आमदारांची अपात्र याचिका : शिवसेनेने न्यायालयात आपली बाजू मांडलीच नाही !

 Shiv Sena rebels will be disqualified​ ? :16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. दरम्यान, शिवसेनेने न्यायालयातआपली बाजू मांडलीच नाही, अशी माहिती पुढे आली आहे. 

Jul 20, 2022, 11:25 AM IST

Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आज फैसला, काय होणार याचीच उत्सुकता?

Maharashtra Political Crisis​ : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका (Shiv Sena Crisis) आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Jul 20, 2022, 07:45 AM IST