Mumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.
Jan 5, 2023, 07:51 AM ISTUddhav Thackeray : 'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात
Thackeray Group : 'धनुष्यबाणा'साठी (Dhanushyaban) ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) जाणार आहे.
Dec 14, 2022, 08:50 AM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर
Rajan Salvi Inquiry : राजापूरचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांची आज चौकशी करण्यात येणार आहे.
Dec 14, 2022, 08:20 AM ISTMaharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Maharashtra Politics latest news: शिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे.
Dec 3, 2022, 07:43 AM ISTSanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत
Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.
Dec 2, 2022, 01:43 PM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...
Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political ) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नाही.
Nov 29, 2022, 07:56 AM ISTSanjay Raut : महाराष्ट्रात मध्यावती निवडणुका... संजय राऊत यांनी सांगितले - दिल्लीत...
Sanjay Raut On Maharashtra Elction : महाराष्ट्र राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याचं कारस्थान दिल्लीत रचलं जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी ते म्हणाले राज्याचे नाव नकाशावरुन पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Nov 13, 2022, 12:57 PM ISTSantosh Bangar : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, मंत्रालयात प्रवेश करताना...
Santosh Bangar controversy : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना..
Nov 4, 2022, 12:14 PM ISTMaharashtra Political News : 'शिंदे सरकार पडणार...', अजित पवार पाहा काय म्हणाले?
Maharashtra Political News : राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
Nov 4, 2022, 11:27 AM ISTठाकरे गटाच्या नव्या चिन्हाबाबत आताची सर्वात मोठी बातमी
Uddhav Thackeray Group : राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटासाठी ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे.
Nov 3, 2022, 12:02 PM ISTAssembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Nov 3, 2022, 08:47 AM ISTराजकीय वर्तुळातून मोठी बातमी; आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, पुन्हा बंडखोरांच्या मतदारसंघात
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय पीक पाहणी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
Nov 2, 2022, 10:49 AM ISTठाकरे गटाचे भास्कर जाधव हरवले? मुंबईत काही ठिकाणी लागले पोस्टर
Bhaskar Jadhav lost Posters : ठाकरे गटाचे (Thackeray Group ) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात मुंबईमध्ये भाजपकडून (BJP) बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Oct 20, 2022, 01:30 PM ISTDeepali Sayed : दीपाली सय्यद यांनी सस्पेन्स वाढवला, म्हणाल्या - एक दिवस माझाही गट...
Politics News : शिवसेनेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) बंडानंतर उभी फूट पडली. शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ( Uddhav Thackeray Group) सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayed ) अचनाक गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Oct 20, 2022, 12:37 PM ISTउद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्ह कायम
Uddhav Thackeray camp : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 19, 2022, 03:07 PM IST