Rutuja Latke : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती ?
Andheri Vidhan Sabha By-election 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Oct 16, 2022, 11:53 AM ISTRutuja Latke : अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर, निवडणुकीचा मार्ग मोकळा
Rutuja Latke Resignation Case मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) दणक्यानंतर आता BMCने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 14, 2022, 09:15 AM ISTउद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न
Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Oct 12, 2022, 11:27 AM ISTशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल' वादात?, या पक्षाने केला दावा
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's Mashal symbol :आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल' (Mashal ) वादाच्या भोवऱ्यायात अडकण्याची शक्यता आहे.
Oct 12, 2022, 08:31 AM ISTChhagan Bhujbal : शिवसेना कधीही संपणार नाही : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal On Shiv Sena : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेबाबत मोठे भाष्य केले आहे.
Oct 11, 2022, 01:06 PM ISTअंधेरी पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू, 3 नोव्हेंबरला मतदान
Andheri East Vidhan Sabh by-election code of conduct applicable : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
Oct 11, 2022, 10:56 AM ISTBreaking News : शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलीत ही 3 नवी चिन्हं
Shinde group new election symbols : शिंदे गटानं निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे चिन्हांचे पर्याय पाठवले आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाला कोणते चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे.
Oct 11, 2022, 10:34 AM ISTमहाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा; 'सामना' अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर कडाडून टीका
Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे.
Oct 11, 2022, 09:07 AM ISTShinde Group : शिंदे गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगाची मुदत, कोणती चिन्हे नव्याने देणार?
Shinde group will give new election symbols :चिन्हाबाबत आता आणखी एक महत्त्वाची बातमी. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी द्यावी लागणार आहे.
Oct 11, 2022, 08:05 AM ISTDhanushyaban Results : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या गोठातून मोठी बातमी, पदाधिकारी दिल्लीत दाखल
Shiv Sena Dhanushyaban : मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे ( Shiv Sena) पदाधिकारी धनुष्यबाणासाठी ( Dhanushyaban) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Oct 5, 2022, 07:39 AM ISTDhanushyaban Results : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम, दिलेत इतके तास
Dhanushyaban Results :धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठी बातमी. धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग ( Election Commission) निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2022, 11:03 AM ISTMaharashtra Monsoon Assembly Session : विधिमंडळ परिसरात मोठा राडा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गेले धावून!
Maharashtra Monsoon Assembly Session : आताची मोठी राजकीय बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला.
Aug 24, 2022, 11:06 AM ISTअजितदादा संतापलेत, 'सचिवांना कशाला, मुख्य सचिवांनाच अधिकार देऊन टाका ना !'
Ajit Pawar on Maharashtra Government : राज्यात सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी यांचे मंत्रिमंडळ नाही. दिल्लीवारी केल्याशिवाय यांना ग्रीन सिग्नल मिळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी सरकारवर केली.
Aug 6, 2022, 02:11 PM ISTशिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला, अजितदादा कडाडलेत
Ajit Pawar criticized on Shinde-Fadnavis Govt.राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Aug 6, 2022, 12:20 PM ISTशिंदे-फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की, मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे
Maharashtra Political Crisis :राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे देण्याची नामुष्की शिंदे-फडणवीस सरकारवर आली आहे.
Aug 6, 2022, 07:42 AM IST