salt

धुळ्यातही मिठाच्या अफवेने खरेदीसाठी झुंबड

मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरल्यामुळे धुळ्यात मिठ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. रात्री 10 वाजेपासुन बाजारपेठेत मीठ घेणा-यांची गर्दी सर्वत्र दिसू लागली. 

Nov 12, 2016, 07:52 AM IST

मिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन

राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Nov 11, 2016, 10:49 PM IST

कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून दगडफेक

 मिठाचा तुटवडा होणार असल्याची अफवा पसरल्याने देशभरात घबराटीचे वातावरण झाले आणि सकाळी एटीएम आणि बँकांच्या बाहेर उभे राहिलेले लोक आता मिठाच्या दुकानाबाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करताना दिसत आहे. यात कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. 

Nov 11, 2016, 10:31 PM IST

अफवा पसरल्याने मीठ झालं २०० ते ४०० रुपये किलो

देशभरात मीठाचे दर वाढले

Nov 11, 2016, 09:43 PM IST

साध्या मीठाऐवजी करा सैंधव मीठाचा वापर

जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.

Nov 8, 2016, 11:48 AM IST

पाच आजारांवर एक उपाय - मीठ+लिंबू+काळी मिरी

मीठ अर्थात सोडियमचे योग्य प्रमाणात सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. लिंबूमध्ये व्हिटामिन सी असते. तसेच काळी मिरीला तर किंग ऑफ स्पाईस म्हटले जाते. यात अनेक औषधी गुण असतात. हे तीनही पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक आजारांचा खात्मा करतात.

Oct 9, 2016, 12:28 PM IST

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

1. त्वचा कोमल आणि चमकदार होते

Sep 25, 2016, 12:35 PM IST

आहारात मीठ प्रमाणात का असावं?

बहुतेक भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येतोय... अनेकांचा मृत्यूही याच कारणामुळे झालाय. 

Sep 15, 2016, 03:56 PM IST

... इथे स्वस्त तूरडाळीसोबतच मिळतंय एक किलो मीठ!

तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानं सरकारने १२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे रेशन दुकानांमधून सर्वसामान्यांना डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. आता सरकारची डाळ रेशन दुकांनावर कधी येणार माहित नाही? पण औरंगाबादमध्ये मात्र सरकारच्या आधी व्यापाऱ्यांची डाळ स्वस्तात विक्रीसाठी आलीय.

Jul 28, 2016, 09:09 AM IST

अधिक मीठ सेवन करण्याचे परिणाम

जेवणामध्ये अधिक मीठ घालण्याची सवय असेल तर लगेचच ही सवय बदला. कारण ही सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात मीठाचे सेवन अपायकारक असते.

Jun 9, 2016, 12:37 PM IST

मिठाचे असेही काही फायदे

अन्नपदार्थांना चव देण्यासाठी, पदार्थाला स्वाद मिळवून देण्याच काम मीठ करते. मीठ जेवणातील प्रमुख अन्नघटक मानला जातो. कारण त्याच्याशिवाय अन्न अपूर्ण आहे. 

Apr 17, 2016, 10:15 AM IST

मीठ खाल्याने येऊ शकतो हर्ट अटॅक

जेवणात मीठ नसल्यास जेवणाला स्वाद येत नाही. मीठामध्ये सोडिअम असतं जे आपल्या शरिराला आवश्यक असतं पण त्याचं अधिक सेवन ह्दयासाठी घातक ठरु शकतो. 

Dec 23, 2015, 04:36 PM IST

मीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक!

मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.

Oct 29, 2015, 12:05 PM IST

जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो

हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात.

Aug 16, 2014, 05:49 PM IST

खुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात!

कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवं हत्यार शोधून काढण्यात आलंय... आणि हे हत्यार म्हणजे मीठ होय. 

Aug 13, 2014, 02:54 PM IST