रोजच्या जेवणातील मीठच करतंय घात; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला गंभीर इशारा, तुम्हीही ही चूक करताय?
Side Effects of Salt : असं म्हणतात की, मीठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव येत नाही. पण, हे मीठच तुमचा घात करतंय; असं तर तुम्हाला कोणी सांगितलं तर?
Dec 2, 2024, 12:31 PM IST
सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं?
सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा या संदर्भात शेफ पंकज भदौरिया यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
Nov 21, 2024, 08:22 PM ISTएका दिवसात किती मीठ खावे? जाणून घ्या WHO कडून
आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते?
Nov 6, 2024, 12:49 PM ISTजास्त मीठ खाण्याचे शरिरावर काय होतात दुष्परिणाम? जाणून घ्या
जेवणात मीठाला खूप महत्त्व आहे. पण मीठाचे अधिक सेवन आपल्यासाठी खूप घातक ठरु शकते.जास्त मीठ खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकते.
Oct 3, 2024, 06:19 PM IST30 दिवस पूर्णपणे मीठ खाणं सोडून देणं चांगलं की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात
Sep 24, 2024, 01:39 PM ISTनैवेद्याच्या ताटात मीठ का वाढत नाही?
गणेशोत्सव असल्याने बाप्पाला नैवेद्याच ताट अर्पण करण्यात येतं. यात मीठ का वाढत नाहीत.
Sep 8, 2024, 01:54 PM ISTसमुद्रात मीठ नेमकं येतं कुठून?
जेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होतं तेव्हा क्लोरीन आणि सोडीयम वेगळं होऊन सोडियम क्लोराइड बनतं. यालाच समुद्री मीठ म्हणतात. जे समुद्रातून काढून आपल्या घरी पोहोचवलं जातं. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून चालत आली आहे.
Sep 8, 2024, 10:25 AM ISTफॅटी लिव्हर च्या समस्येने हैराण आहात? मग चुकूनही खाऊ नका या पाच गोष्ट
आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
Aug 26, 2024, 10:15 AM ISTमीठाला देखील असते एक्सपायरी डेट? या पद्धतीने ओळखा
Kitchen Hacks : स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मीठाविषयी फार कमी लोकांनी विचार केला असेल की, ते देखील खराब होते. जर तुम्हीही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील मीठ तपासू शकता. जेणेकरून कालबाह्य झालेले मीठ खाणे टाळता येईल.
Jul 19, 2024, 03:29 PM ISTतुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय का? शरीरातील 'हे' 5 बदल देतात धोक्याचा इशारा
Did You Know Your Side Effects Of Eating Too Much Salt:अधिक मीठ खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
Jun 28, 2024, 06:31 PM ISTहे पदार्थ पण तुमचे यकृत खराब करु शकतात
May 8, 2024, 04:17 PM ISTतुम्ही खाताय ते मीठ अस्सल की बनावट? कशी ओळखावी मिठाची गुणवत्ता?
Salt Side Effects on Health : मिठात भेसळ सहजासहजी आढळत नाही. त्यामुळे लोक नकळत या भेसळयुक्त मीठाचे सेवन करून आपले आरोग्य बिघडवत आहेत.
Mar 23, 2024, 12:20 PM ISTपान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही
Health Tips In Marathi : ज्या लोकांना पान मसाले खाण्यांची आवड असेल तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण देशात 70 टक्के असे लोक आहेत जे पान मसाल्याच्या आहारी आहेत. जर तुम्ही पान मसाले सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Mar 18, 2024, 04:14 PM IST
सावधान..! जास्त मिठ खाताय त्याचे दुष्परिणाम जाणुन घ्या
काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय अस्ते पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते. जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का?
Feb 5, 2024, 06:40 PM ISTICC ने केलं थेट Suryakumar yadav ला कॅप्टन; टीम इंडियातील 'या' चार धुरंधरांची निवड!
ICC Men's T20I Team : आयसीसीच्या संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) याला कॅप्टन करण्यात आलंय. तर टीम इंडियाच्या चार धुरंधारांना संघात सामिल करण्यात आलंय.
Jan 22, 2024, 03:16 PM IST