मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
1. त्वचा कोमल आणि चमकदार होते
2. हाडांना मजबूती मिळेल
3. तणाव दूर होईल
4. खांदे दुखी कमी होते
5. त्वचेवर सुरकुत्या येत नाही
6. केसांमधील कोंडा कमी होईल
7. शांत झोप येईल
8. केसांमध्ये दुर्गंधी येणार नाही