क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट

क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

Updated: Jan 21, 2016, 05:12 PM IST
क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट title=

नवी दिल्ली : क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

काळानुसार क्रिकेट बदलत गेले. क्रिकेटचा फॉरमॅट बदलत गेला. कसोटीवरुन वनडे त्यानंतर टी-२० क्रिकेट बदलत गेले. नवनव्या टेक्नॉलॉजीमध्ये खेळात अचूक निर्णय घेणेही शक्य झाले आहे. 

तुम्हाला माहीत आहे का क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे कोणता क्रिकेटर बाद झाला होता.

पाहा व्हिडीओ